कोरोना जेएन-वन व्हेरिएंट बाबत आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना

चाचण्यांचे प्रमाण वाढवा, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश सिंधुदूर्ग देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या…








