Mahasindhu

Mahasindhu

वेंगुर्ले मांडवी खाडीत बुडणाऱ्या युवकाला जिवदान देणाऱ्या दाजी बटवलकरचा भाजपा च्या वतीने सत्कार

दाजी बटवलकरच्या धाडसाचे वेंगुर्ले वासीयांकडुन कौतुक वेंगुर्लाप्रतिनिधि वेंगुर्ले मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले युवक गौरव देवेंद्र राऊळ व यश भरत देऊलकर हे दिनांक १६ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडु लागले, त्यावेळी त्याठिकाणी असलेले मच्छिमार…

प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी !! ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

सावंतवाडी बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत,पण ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे, त्याकरिता प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी…

तळवडे ते नेमळे रस्त्यांचे अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करा!!

तळवडे येतील भाजप कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले पत्र सावंतवाडी तळवडे ते नेमळे रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ काम पूर्ण करण्यासाठी तळवडे येतील भाजप कार्यकर्ते यांनी पत्र दिले. हया रस्त्यांचे काम तात्काळ पुर्ण न केल्यास…

साटम महाराजांचा जयंती उत्सव थाटात साजरा

सावंतवाडी योगियांचे योगी असलेल्या दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साटम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. साटम महाराजांच्या या जयंती उत्सवात भाविक साटम महाराज चरणी लीन झाले.यानिमित्त समाधी…

श्री देवी सातेरी मंदिर मातोंड येथे १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर गावची ग्रामदैवत श्री देवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १४ व १५ मे रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहे.मंगळवार १४ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री देवी कवच आवृत्ती,सकाळी १० ते…

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटोमध्ये निवड

सावंतवाडी – सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटो या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे.कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले…

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक

१३ जूनला मतमोजणी; जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू सिंधुदुर्ग विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होणार आहे. तर मतमोजणी १३ तारखेला होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा…

निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी

सावंतवाडी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु निवृतीवेतन धारक कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळते. आणि पत्नीही मयत झाली आणि तिला अविवाहित मुलगी असेल तर तिला यापूर्वी वयाचे २४ वर्षापर्यंत पेन्शन मिळत…

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 5 वाजेपर्यंत 53.75% झाले मतदान

सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान झाले असून विविध ठिकाणी झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 49.83, चिपळूण विधानसभा मतदार संघात 52.62%,राजापूर विधानसभा मतदार संघात 47.31, कणकवली विधानसभा मतदार संघात 55.14%,कुडाळ विधानसभा…

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४४.७३ टक्‍के मतदान

सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघदुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के एवढे मतदान झाले आहे.यामध्ये कुडाळ मतदारसंघात सर्वाधिक ४८.४४ टक्के एवढे मतदान झाले. तर रत्नागिरी मतदार संघात ४१ टक्के एवढे मतदान झाले आहे.मतदानाची टक्केवारी अशी आहे. चिपळूण ४६.७२ टक्के, रत्नागिरी ४१.00 टक्के,…