संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘पिवळा रंग दिवस’ उत्साहात साजरा!

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘पिवळा रंग दिवस’ उत्साहात साजरा! निरवडे बुधवार, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक (Pre-Primary) विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘पिवळा रंग दिवस’ (Yellow Colour Day) मोठ्या उत्साहाने आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. लहानग्यांमध्ये रंगांची…








