पाटकर हायस्कूलचा विद्यार्थी श्लोक पुरुषोत्तम महाजन टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणारा अवलिया

वेंगुर्लापाटकर हायस्कूलचा विद्यार्थी श्लोक पुरुषोत्तम महाजन टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणारा अवलियानुकत्याच झालेल्या वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत टाकाऊ वस्तु पासून एखादी टिकाऊ कलाकृती बनवणे या स्पर्धेत इयत्ता सहावी ते दहावी या गटामध्ये श्लोक पुरुषोत्तम महाजन याने प्रथम क्रमांक मिळविला. त्याने कचऱ्यापासून…








