Month September 2024

निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांचे उद्योगपती मतदारसंघात येतात! मग गायब होतात !उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ

लॅडमाफीया कोण हे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नावानीशी जाहीर कराव.अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा सावंतवाडी निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांचे उद्योगपती मतदारसंघात येतात. मागच्या पंधरा वर्षातला हा इतिहास आहे. मात्र, निवडणूक झाली की सहा महिन्यांत हे उद्योगपती गायब…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर निवडणूका जवळ आल्या की आश्वासनाची फक्त खैरात करतात! डॉ जयेंद्र परुळेकर यांची जोरदार टीका

मतदार जनतेला स्वप्न दाखवणे हा त्यांचा पूर्णवेळ धंदा सावंतवाडती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे निवडणूका जवळ आल्या की आश्वासनाची खैरात करतात, मतदार जनतेला स्वप्न दाखवणे हा त्यांचा पूर्णवेळ धंदा आहे.पत्रकार परिषदा घेऊन आता तेच…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी बैठक संपन्न

सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. घारे यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सावंतवाडी येथे कोकण…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये तालुकास्तरीय मूल्यमापन वस्तुनिष्ठ झाले नसल्याचा शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पुढील पाऊल उचलले जाईल! शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांनी दिला इशारा सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.4 ही आयएसओ मानांकित सर्व भौतिक सुविधांनी युक्त असलेली तसेच अनेक दर्जेदार विद्यार्थी…

मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प

वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे . वाहनचालक व प्रवाशी याचे मोठे…

गोवा बांबुळी हाॅस्पिटल येथे विष्णू गवस, दोडामार्ग यांना ह्रदय शस्त्रक्रियेचेवेळी बी पाॅझिटीव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याने तब्बल बत्तीस वेळा रक्तदान करणारे ऑन काॅल रक्तदाते मंगेश माणगांवकर (होडावडे) व राहूल खरात (दांडेली-आरोस) यांनी त्वरीत GMC बांबुळी रक्तपेढी मध्ये जाऊन केलें रक्तदान

सावंतवाडी गोवा बांबुळी हाॅस्पिटल येथे विष्णू गवस, दोडामार्ग यांना ह्रदय शस्त्रक्रियेचेवेळी बी पाॅझिटीव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याने तब्बल बत्तीस वेळा रक्तदान करणारे ऑन काॅल रक्तदाते मंगेश माणगांवकर (होडावडे) व राहूल खरात (दांडेली-आरोस) यांनी त्वरीत GMC बांबुळी रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान…

विनायक गांवस व सुमित दळवी यांना स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रीय कबड्डीपटू जावेद शेख यांची ‘आदर्श क्रीडा संघटक’ या पुरस्कारासाठी करण्यात आली निवड तर प्रा. राजाराम महादेव परब यांना‘ एज्युकेशनल आयडॉल पुरस्कार जाहिर सावंतवाडी,दि.२३: महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या पुरस्कारांची घोषणा…

डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याची मराठी पत्रकार परिषदेची , पिंपरी-चिंचवड येथील कार्यशाळेत केली मागणी

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले मार्गदर्शन सावंतवाडी,दि.२३:  ‘डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील समाजासाठी उपयुक्त ठरणारे छोटछोटे विषय मांडत आहेत. प्रिंट व इलेक्ट्रानिक मीडियाला पूरक असणाऱ्या या डिजिटल माध्यमांना आता जनमान्यता मिळाली आहे. आगामी काळात हा…

सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे येथे उत्साह संपन्न

65 च्या वर तालुक्यातील संघ झाले होते सहभागी सावंतवाडी सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा तळवडे येथील श्री जनता विद्यालय मध्ये संपन्न झाल्या . क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि तालुका समन्वय समिती सावंतवाडी…

डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड

सावंतवाडी प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवर, स्नेही मित्रांनी अभिनंदन…