मुंबई विद्यापीठाचा ५७ वा विभागीय युवा महोत्सव ५ ऑगस्ट रोजी! भोसले फार्मसी कॉलेजला यजमानपद जाहीर

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारं असून यावर्षी यजमानपदाचा मान यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला मिळाला आहे.या महोत्सवामध्ये नृत्य, गायन,…








