माझ्या कोकणातील जनतेला सुख समृद्धी, निरामय आरोग्य लाभू द्या.- अर्चना घारेंचे सदगुरू मियाँसाब चरणी साकडे

पुण्यतिथीनिमित्त घेतले प.पू. मियाँसाब यांचे दर्शन. सावंतवाडी : आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तमाम कोकण प्रांतातील जनतेचे दुःख हरू दे, त्यांना सुख समृद्धी आणि निरामय आयुष्य लाभू दे, अशी मनोभावे प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना…



