संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये प्रवेश घेतलेल्या “नवागतांचे” उत्साहात स्वागत

सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये 2024-2025 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या पहिली व प्री प्रायमरी विभागातील नवीन विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवानिमित्त शालेय परिसर सजवण्यात आला होता.प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांच्या वर्षावात औक्षण करून करण्यात आले.यावेळी शाळेचे अध्यक्ष…








