Category कणकवली

सिंधुदुर्गची नवी कविता ‘ काव्यसंग्रहाचे २३ रोजी रणधीर शिंदे यांच्या हस्ते मालवण येथे प्रकाशन

प्रा.संजीवनी पाटील, मधुकर मातोंडकर यांचे संपादन समाज साहित्य प्रतिष्ठान चळवळीचा उपक्रम कणकवली/प्रतिनिधीसिंधुदुर्गात अलीकडल्या काळात लिहू लागलेल्या कवींची गुणवत्ता चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावी या हेतूने समाज साहित्य प्रतिष्ठान चळवळीच्या माध्यमातून ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा काव्यग्रंथ संपादित करण्यात आला आहे. प्रभा प्रकाशनाने हा…

महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत बजावला मतदानाचा हक्क

विरोधी उमेदवाराचे माझ्यासमोर कोणतेही आव्हान नाही! त्यामुळे विजय माझा होणार -महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवली -प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तीन लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ…

महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या २६ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापूरच्या सभेला उपस्थिती

कणकवली महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या ता २६ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे येणार आहेत. दुपारी १२ वाजता तेथील राजीव गांधी मैदानावर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष…

मुलांच्या जडणघडणीत पालकांची सजग भूमिका महत्त्वाची.! – प्रा. रुपेश पाटील

नांदगाव – असलदे शाळेत व्याख्यान संपन्न. कणकवली : विद्यार्थी हे दिवसभरात केवळ सहा ते सात तास शाळेत असतात. या शालेय वातावरणात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर विविध प्रकारचे संस्कार दिले जातात. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने मुलांवर योग्य ती पालन-पोषणाची जबाबदारी पालकांचीही आहे. म्हणून…