Category सावंतवाडी

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचां स्व. प्रकाश परब यांच्या संपर्क कार्यालयांत करण्यात आला शुभारंभ

तळवडे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचां शालेय शिक्षण मंत्री याचे निकटवर्तीय स्व. प्रकाश परब यांच्या संपर्क कार्यालयांत स्व प्रकाश परब यांचे सुपुत्र सूरज परब यांच्या पुढाकाराने शुभारंभ करण्यात आला. यावेळी तळवडे गावातील महिला उपस्थित होत्या. यावेळी सूरज परब,सिंधुदूर्ग जिल्हा…

लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार सावंतवाडी येतील सामजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांना अविष्कार फाउंडेशन मार्फत कोल्हापूर येथे करण्यात आला प्रदान

इस्त्रोचे निवृत्त अभियंता तथा इस्त्रोचे गुजरात युनिट प्रमूख नगिनभाई प्रजापती याच्या प्रमूख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला संपन्न सावंतवाडी अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष शिवाजी तळवणेकर यांना कोल्हापूर…

शिकून मोठे व्हा, लाल मातीचे ऋण फेडा. – अर्चना घारे – परब.

वेंगुर्ला येथे खास. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव. वेंगुर्ला : कोकणातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमत्ता असलेले आहेत. अलीकडे विद्यार्थी प्रचंड मार्क्स मिळवतात. त्यांनी मिळालेले गुण पुढील आयुष्यासाठी त्यांना प्रेरणादायी ठरतात. मात्र फक्त एवढ्यावरच थांबू नये तर उच्च शिक्षण घेऊन सिंधुदुर्गातील…

लोकराजा राजर्षी शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार” सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील संस्कार नॅशनल स्कूल संस्था माजी अध्यक्ष श्री शेखर जैन यांना जाहीर

सावंतवाडी अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार” यावर्षीचा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील संस्कार नॅशनल स्कूल सस्था माजी अध्यक्ष श्री शेखर जैन यांना जाहीर करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय…

💐🌸🌸🎂मा. संसदरत्न लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!!🎂⭐⭐💐

💐हार्दिक शुभेच्छा…!! 💐हार्दिक शुभेच्छा…!! 💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐 💐🌸🌸🎂मा. संसदरत्न लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!!🎂⭐⭐💐 सौ.अर्चनाताई घारे -परब 🙏कोकण विभागीय महिला अध्यक्षा ♦️🙏💐(राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ) 🌹 सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते🌹💐💐💐💐💐💐💐💐💐

सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही ठाणे जनता सहकारी बँकेत विलीनीकरण होणार!चेअरमन ॲड .सुभाष पणदुरकर

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती सावंतवाडी प्रतिनिधी 1947 साली स्थापन करण्यात आलेली सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही ठाणे जनता सहकारी बँकेत विलीनीकरण होणार हे शनिवारी झालेल्या सभेत स्पष्ट झाले आहे.विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावासाठी आज शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा…

डी.फार्मसी परीक्षेत भोसले कॉलेजचे दैदिप्यमान यश..१०१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, एकूण निकाल ९५%

सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे आज डी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल उत्कृष्ट लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १११ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यापैकी १०१ विद्यार्थी हे प्रथम…

मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क सुरळीत

सावंतवाडी मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क नसल्याने ग्राहक झालेले हैराण झाले होते. अर्धा अर्धा तास नेटवर्क नसल्याने ग्राहकाने मारलेले रिचार्ज फुकट जात होते. याबाबत जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर,उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ,तालुकाध्यक्ष मिलींद सावंत,विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत,विभागअध्यक्ष राकेश परब आदी पदाधिकाऱ्यांनी…

न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमन द्या !अक्षय पार्सेकर : वीज समस्यांनी ग्राहक हैराण

न्हावेली न्हावेली गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमन द्यावा अशी मागणी मनसे न्हावेली विभाग अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी केली आहे.सावंतवाडी वीज वितरण उपअभियंता…

नायपर-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे उल्लेखनीय यश

सावंतवाडी: नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांनी…