Category सावंतवाडी

‘त्या’ पुलाबाबत योग्य ती चौकशी होण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू – अर्चना घारे – परब ( कोकण विभागीय महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)

माडखोल ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिकांशी साधला संवाद. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे पाण्यामुळे खचलेल्या पुलाची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे परब, सोबत युवक अध्यक्ष विशाल राऊळ, दिव्यांग सेल अध्यक्ष स्वप्नील लात्ये, राजकुमार…

तळवडे गावात कायमस्वरुपी तलाठी,ग्रामसेवक,व कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करा !

शेतकरी व तळवडे गावातील ग्रामस्थ यांचे होतें नुकसान न्हावेली तळवडे गावात तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना तळवडे ग्रामस्थ यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळीराजन राजन पोकळे,सुरज परब,नाना गावडे,रघुनाथ रेडकर, बबन जाधव,बाळकृष्ण सामंत,महेश…

शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने राबविला “बळीराजासाठी एक दिवस” उपक्रम

बांधावरची शाळा भरवत शेतीच्या विविध कामांचा मुलांनी लुटला आनंद सावंतवाडी : बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व मुलांनी बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत मळगाव येथीलच शेतकरी प्रभाकर खडपकर यांच्या शेतात…

सावंतवाडी टर्मिनस झाले असते तर आज प्रवाशांचे हाल झाले नसते. !चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे(शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा समन्वयक)

सावंतवाडीअतिवृष्टीमुळे पेडणे भागात कोकण रेल्वे मार्गावर बोगदया मधे पाणी साठले. त्यामुळे कोकण रेल्वेने गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांचे खूप हाल झालेत. कोकण रेल्वेला जवळपास 25 वर्ष पूर्ण झालीत. कोकणात अशी पावसाळी परिस्थिती असताना रेल्वे टर्मिनल ची मागणी सावंतवाडीत…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली पुन्हा सुट्टी

सावंतवाडी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाने पुन्हा सुट्टी जाहीर केली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे यांनी सुट्टीचे आदेश काढले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती पाहता बऱ्याच ठिकाणी…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली!उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

सावंतवाडी मंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली आहे. आतातरी थापा मारणाऱ्या केसरकर यांनी थोडीशी जरी नैतिकता असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ…

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न व गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा संपन्न सावंतवाडी अद्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक होताना मी अर्थ खात्याच्या मंत्री होतो. नुकतच राज्य सरकारने पुस्तकांच गाव म्हणून बाळशास्त्रींच…

होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला तळवडे सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प

सावंतवाडी होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प गेले दोन दिवस बंद आहे. सतत दार पळत असलेल्या पावसामुळे होणारे पाळणा घोडावडे पुलावरील पाणी कमी होत नाही त्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुरला वाहतो पूर्ण पणे ठप्प झाली आहे या…

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी 8 जुलै रोजी सुट्टी !!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची घोषणा

सावंतवाडी प्रतिनिधीरविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 8 जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.याबाबतची घोषणा त्यानी सावंतवाडी येथे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये पुराचे पाणी घुसले.दुकानदार याचे झाले नुकसान तर तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ७ तास ठप्प

सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार  पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण  भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प  झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने ७ तास वाहतूक ठप्प होती . वाहनचालक व प्रवाशी…