Category सावंतवाडी

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर विभागाला ‘एक्सलंट’ मानांकन

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये एक्सलंट हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते.यामध्ये अध्यापन पद्धत,…

शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या कु. विराज राऊळचा गौरव

सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाकडून गौरव सावंतवाडी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनी त्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलच्या कु. विराज नंदकिशोर राऊळ याचे सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन…

काँग्रेस कडून विधानसभेसाठी विलास गावडे यांच्या नावाला पसंती.!! तालुका उपाध्यक्षपदी शिवा गावडे तर तांबोळी मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब देसाई यांची निवड

सावंतवाडी सावंतवाडी या ठिकाणीं येथील तालुका काँग्रेसच्या माध्यमातून विधानसभेसाठी विलास गावडे यांच्या नावाला पसंती देण्यात आली. त्यांना महाविकास आघाडीतून संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान यावेळी सावंतवाडी काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्षपदी शिवा गावडे तर तांबोळी मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब…

कावळे साद मधील जमिनीवर डोळा कोणाचा त्यांचा शोध गेळे वासियांनी घ्यावा!जिल्ह्यात जमिन खरेदी करण्याचा सपाटा कोणी लावला शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांचा टोला

आंबोली,गेळे, चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्री आपण गेली वीस वर्षे लढा देत आहे. सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कावळे साद येथील जमिनिवर कोणाचा डोळा आहे, सिंधुदुर्गात सध्या जमिनी विकत घेण्याचा सपाटा कोणी लावला असे संतप्त सवाल करीत आपण आंबोली,गेळे, चौकुळ येथील कबुलायतदार…

मुंबई विद्यापीठाचा ५७ वा विभागीय युवा महोत्सव ५ ऑगस्ट रोजी! भोसले फार्मसी कॉलेजला यजमानपद जाहीर

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारं असून यावर्षी यजमानपदाचा मान यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला मिळाला आहे.या महोत्सवामध्ये नृत्य, गायन,…

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून भाजपा च्या वतिने वेंगुर्ले येथील माजी सैनिक ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक धर्णे यांचा सन्मान .

वेंगुर्ला भारतीय सैन्याच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण म्हणजेच ” कारगिल विजय दिन ” होय . या दिनाचे औचित्य साधून भाजपा च्या वतीने ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक द्वारकानाथ धर्णे यांचा सत्कार करण्यात आला .३० वर्षे सेवा बजावलेल्या पुंडलिक धर्णे यांनी ऑपरेशन…

जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करा. – अर्चना घारे – परब.

राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ समन्वयक पदी राजू भगत तर तळवडे गाव अध्यक्षपदी राजेंद्र परब यांची निवड सावंतवाडी : सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करा. असे मत…

सावंतवाडी तालुक्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

सावंतवाडी बस स्थानक परिसरात शिवसेनेच्या वतीने बुजविण्यात आले खड्डे.. सावंतवाडी, सावंतवाडी तालुक्यात आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शेतकरी यांना काजू व सुपारी रोप देण्यात आली. तसेच सावंतवाडी बस स्थानक परिसरात…

सावंतवाडी तालुक्यात रोणपाल- सोनुर्ली जंगलात एक विदेशी (फॉरेनर) महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आली आढळून

महिलेवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार आहेत सुरू सावंतवाडी रोणपाल- सोनुर्ली येथील जंगलात एक विदेशी (फॉरेनर) महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. ही घटना आज सकाळी एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली आहे.या महिलेवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक सहकार्य करा.! – अर्चना घारे-परब.(राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा)

डेगवे येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना सावंतवाडी : डेगवे गावातील नुकसानग्रस्त भागाची योग्य ती पाहणी करा, तात्काळ शासकीय स्तरावरून सर्वेक्षण होऊन योग्य ती मदत नुकसानग्रस्त बांधवांना झाली पाहिजे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणे, आपले नैतिक कर्तव्य आहे…