Category सावंतवाडी

भोसले स्कूलच्या अद्विता दळवी हिचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

सावंतवाडी – जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता आठवी मधील अद्विता संजय दळवी हिने प्रथम क्रमांक प्राप्त करत विभागीय वक्तृत्व स्पर्धेत स्थान मिळवले आहे. ही स्पर्धा राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर,…

आगामी विधानसभेत महाराष्ट्रासह कोकण जिंकायच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद, गट-तट बाजूला ठेवा! पक्ष देईल त्या उमेदवाराल निवडून आणण्यासाठी जोरदार तयारीला लागा!खासदार नारायण राणे

सावंतवाडी या ठिकाणी भाजपाच्या विस्तारीत अधिवेधनात खासदार नारायण राणे यांनी केलं भाजप नेते व कार्यकर्ते यांना आवाहन सावंतवाडी आगामी विधानसभेत महाराष्ट्रासह कोकण जिंकायच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद, गट-तट बाजूला ठेवून पक्ष देईल त्या उमेदवाराल निवडून आणण्यासाठी जोरदार तयारीला लागा, तुम्ही…

महिलांच्या समस्या राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सोडवल्या जाणार!अर्चना घारे – परब (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा)

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित महिला बैठकीत अर्चना घारे यांनी महिला – भगिनींशी साधला. या वेळी अनेक महिला भगिनींनी आपल्या समस्या अर्चना घारे यांच्या समोर मांडल्या. राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाने कायमच महिलांच्या हिताची जपणूक केली…

डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक

डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक सावंतवाडी प्रतिनिधी नागपूर मानेवाडा शाहूनगर येथील सौ कांताताई गणेशराव ठाकरे (७०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूर जिल्ह्यासह परिसरातील खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सीआरपीचे कमांडंट, आयपीएस अधिकारी, डॉक्टर, वकील…

शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य– मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे : पाडलोसमधील तिन्ही शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप

न्हावेली / वार्ताहरआधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक शाळांनाही रस्ता, जमिनीचे बक्षिसपत्र अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार…

मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व संदीप गावडे यांच्या पुढाकाराने ७५ विद्यार्थ्यांना करण्यात आले वाटप सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व माजी पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पहिली ते…

उभादंडा हायस्कूल येथे विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव समारंभात व्याख्यान संपन्न

उभादंडा हायस्कूल येथे विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव समारंभात व्याख्यान संपन्न. सावंतवाडी : आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात तब्बल एक तपभर अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा…

शरीर तंदुरुस्तीसाठी नित्याने व्यायाम करणे आवश्यक : अर्चना घारे परब (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा)

सावंतवाडी : शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी, आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नित्यनेमाने व्यायाम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी केले. तळवडेतील गावडे फिटनेस या जीमला आवश्यक वस्तूंची भेट अर्चना फाउंडेशनद्वारे…

कावळेसाद पॉइट जमिनीवर नेमका डोळा कोणाचा?त्यांची नावे मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी जाहीर करावी!

सावंतवाडी आंबोली पर्यटन भागात कावळेसाद पॉइट येथील जमिनीवर कोणाचा डोळा आहे? त्यांची नावे शालेय शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी जाहीर करावी. त्यांची नावे जाहीर करण्यासाठी का घाबरतात? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज सावंतवाडी येते…

भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘संवाद लेखकांशी’ कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी : केरळमध्ये जन्मलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या पी.एन.पन्नीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण देशात राष्ट्रीय वाचन महिना साजरा करण्यात आला. याचेच औचित्य साधून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘संवाद लेखकांशी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पंचम खेमराज…