Category सावंतवाडी

तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू

सावंतवाडी तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह सध्या सुरू आहे. यावेळी मंदिरात अखंड नामस्मरण भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. असंख्य भक्तगण यावेळी येऊन श्री देव सिद्धेश्वर देवाचे दर्शन घेत आहे श्री देव सिद्धेश्वर देवस्थान आणि जागृत देवस्थान आहे…

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात गुरुवंदना सोहळा थाटात पडला पार!श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर यांचा तळवडे ग्रामस्थानी केला सत्कार

तळवडे

शिवसेना नेते रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महायुतीच्या बैठकीला जाणार नाही! माजी आ. राजन तेली

सावंतवाडी  सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मुंबई पासून कोकणापर्यंत त्यांच्या मेहनतीमुळे आज भाजपाला आणि महायुतीला यश मिळाले आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार…

कै. राकेश नेवगी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने अर्पण करण्यात आली श्रद्धांजली !

सावंतवाडी : ताई, वयाने लहान आहे. पण, मोठ्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभा राहीन असे म्हणणारा आमचा भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी पोरके करून गेला. नेवगी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण…

राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली

सावंतवाडी राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून रेडी, वेंगुर्ला या ठिकाणापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही…

संजू परबच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत ! माजी खासदार निलेश राणे (भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस)

सावंतवाडी संजू परब हा माझ्या घरातील माझ्या भावाप्रमाणे आहे. कोरोनाचा कालावधी सोडला वतर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी कधी आलो नाही असे कधीचघडले नाही. मनाचा मोठेपणा असलेला माझा एक सहकारी व भाऊ असलेल्या संजू परबच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत,…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते रवींद्र चव्हाण आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्यावर टिका कराल तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल!भाजपाचे युवा नेते विशाल परब

सावंतवाडी :  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्यावर टिका कराल तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, ही कोकणाची संस्कृती नव्हे,,असे प्रत्युत्तर भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम…

कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २५ आयोजन सावंतवाडी : दरवर्षाप्रमाणे यंदाही कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. चिंतामणी…

सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान २० ऑगस्ट २०२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा जिल्हा परिषदमध्ये साजरा होणारा

सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून २० ऑगस्ट २०२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे. तरी दि. २० ऑगस्ट २०२४…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला तो निर्णय तात्काळ रद्द करा अन्यथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करणार !शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांचा इशारा

सावंतवाडी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाचे कायद्यात रूपांतर झाल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामूळे शासनाने हा निर्णय रद्द करावा . अन्यथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री…