Category सावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024 स्पर्धेतील नियम १)मोबाईल आडवा धरून गणपती सजावटचा व्हिडिओ 2किंवा 3 मिनिटाचा पाठवावा २)व्हिडिओ पाठवताना कुटुंब प्रमुखांनी आपले नाव मोबा नंबर पाठवावा…

मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता

महीला भगिनींन मध्ये महायुती सरकार बद्दल समाधानाचे वातावरण प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग तथा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना , सावंतवाडी विधानसभा क्षेत्र समिती सदस्य वेंगुर्ला राज्यातील महीलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात

सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा आज मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व कौशल्य यावे तसेच शालेय विकासात योगदान देणाऱ्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळता याव्यात यासाठी ‘स्टूडेंट कौन्सिल’ निवडून त्यांना पदभार सोपवण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने हेड बॉय, हेड…

कंत्राट नेमकी महामंडळाच्या फायद्यासाठी की ठेकेदारासाठी? सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँडची केली पाहणी! आबा सावंत’एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख यांची टिका

सावंतवाडी राज्य परिवहन महामंडळात कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी 3 तारीखपासून संपाची हाक दिली आहे.मात्र राज्य शासन अजूनही केवळ तारीख पे तारीख च करत आहे.महामंडळ तोट्यात असल्याची कायम वल्गना करणारे महामंडळातील अधिकारी कंत्राट जाहीर करताना मात्र तोट्याचा विचार करताना दिसून येत नाहीत.सध्या मोठा…

शारदा विद्यालय मळगाव शाळेच्या शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन कमिटीचे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मळगाव येथील जिल्हा परिषद शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे ग्रामपंचायत स्वच्छता अभियान समितीचे माजी अध्यक्ष गुरुनाथ गावकर…

न्हावेली येथील नवनिर्वाचित उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते सत्कार

न्हावेली / वार्ताहर न्हावेली ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झालेल्या युवा कार्यकर्ते अक्षय पार्सेकर यांचा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच पार्सेकर यांनी गावातील विकास कामाबाबत परब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.पार्सेकर…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी वेधले राज्य महिला आयोगाचे लक्ष

माडखोल येथील आत्महत्या प्रकरण सावंतवाडी अल्पवयीन मुलीचे नाव लिहून माडखोल गावात एका परजिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासकार्याप्रसंगी संबंधित पोलिस अधिकाऱ्यानेगैरवर्तन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदर प्रकरणातील अधिकारी हा बदलावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासाठी सावंतवाडी पोलिस ठाणे…

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याबाबत तपासाकरता तांत्रिक संयुक्त समिती नेमण्यात येणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी घेतली बैठक मुंबई सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिधुदुर्ग तर्फे तांबोळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप

सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिधुदुर्ग तर्फे तांबोळी प्राथमिक शाळा नंबर१ येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर ,महिला उपाध्यक्षा सौ पुजा गावडे,संपर्क प्रमुख शिवा गावडे,महिला तालुका प्रमुख सौ सचिता गावडे तसेच कॉग्रेसचे तांबोळी पंचायत…

मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळतो! या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केले आहे ते दुर्दैवी सावंतवाडी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. सरकारने नौदलावर उगाच टीका करू नये किंवा दोष देऊ नये . राज्याचे…