गोवा बनावटीच्या चोरट्या दारूच्या वाहतुकीवर बांदा पोलीसाची कारवाई 1 कोटी 6 लाख 40 हजार रूपयेच्या मुद्देमाल घेतला ताब्यात तर दोघा संशयीतावर कारवाई

सावंतवाडी विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर इन्सुली चेकनाक्यावर वहानानची कसुन तपासणी सुरू असताना बांदा पोलीसाना गोव्याहुन मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक होणार असल्याची पक्की खबर मीळाली होती. एम. एच. 10 बि. आर. 3900 हा आठ चाकि ट्रक आला असता ट्रकची झडती…








