Category सावंतवाडी

विद्यालयाप्रतिचा कृतज्ञताभाव हीच खरी गुरुभक्तीची पोचपावती – महादेव मठकर

तळवडे जनता विद्यालयातील सुशोभित वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ संपन्न तळवडे माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून विद्यालयाचा होत असलेला भौतिक विकास हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नक्कीच साह्यभूत ठरणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मनात विद्यालयाप्रति असलेला कृतज्ञताभाव ही त्यांच्या गुरुभक्तीची पोचपावती आहे. असे प्रतिपादन सेंट्रल एक्साईज…

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानाचे आयोजन!प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे लढवय्या ताराराणींच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ…

ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपयाची दिली देणगी

सावंतवाडी ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपयाचा धनादेश दिला. गांगोबा देवस्थानच्या वार्षिक…

मळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल नॅशनल अवाॅर्ड पुरस्कार प्रदान!डाॅ. पद्मजा खटावकर अभिनेत्री याच्या हस्ते करण्यात आला सन्मान!

. सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल नॅशनल अवाॅर्ड पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. कोल्हापूर या ठिकाणी हा पुरस्कार श्री चंद्रकांत भोजु जाधव संस्थापक डाॅ. पद्मजा खटावकर…

सिंधदुर्ग मध्ये विविध उपजिल्ह्य रुग्णालय मध्ये मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर

+91 2313502333 आपला विश्वासूराजेंद्र प्रभाकर मसुरकरजीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्षसोन्या चांदीच्या दागिन्यांचे व्यापारीउभा बाजार ता. सावंतवाडीजिल्हा सिंधुदुर्गसंपर्क 9422435760

मळगाव ग्रंथालयात महिला गीत गायन कार्यक्रम संपन्न

न्हावेली / वार्ताहरमळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित स्व. सौ. उषा प्रकाश पाणदरे स्मृती प्रित्यर्थ श्री. प्रकाश पाणदरे पुरस्कृत ‘स्वरसंध्या’ हा महिलांसाठीचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. महेश खानोलकर, प्रमुख अतिथी श्री प्रकाश पाणदरे…

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी दिली भेट

वेंगुर्लेभारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथ ला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार नागेश पाटील ,अवधूत पोईपकर महादेव परांजपे, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, अजित दळवी यांना जाहिर

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सहा पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार नागेश पाटील यांना जाहीर करण्यात आला, याशिवाय माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै जयानंद मठकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अवधूत पोईपकर यांना जाहीर…

बीएसएनएल मोबाईल टॅावर बंद असल्याने सोनुर्ली व न्हावेली गाव नॅाटरिचेबल,टॅावर तात्काळ सुरु करा ! उपसरपंच भरत गावंकर

बीएसएनएल मोबाईल टॅावर बंद असल्याने सोनुर्ली गाव नॅाटरिचेबल,टॅावर तात्काळ सुरु करा : उपसरपंच भरत गावंकर न्हावेली सोनुर्ली व न्हावेली येथील गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले बीएसएनएल मोबाईल टॅावर गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला मोबाईल टॅावर तात्काळ सुरु करा अशी मागणी…

जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र होऊन पुन्हा जोमाने कामाला लागूया ! उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार

सावंतवाडी प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र होऊन पुन्हा जोमाने कामाला लागूया. आपल्याला जनतेने विरोधी पक्ष म्हणून निवडला आहे. तर आता जनतेच्या अपेक्षेनुसार आपण काम करूया. सत्ताधारी जिथे चुकतील, जिथे दहशत सुरू होईल तेथे आपण लढूया…