Category सावंतवाडी

मळगाव येथील गौरांग खडपकर याचा कुंभार समाज बांधवांच्यावतीने सत्कार

शिल्पकला विभागातून राज्यात ६ नंबरचे पारितोषिक सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव कुंभारवाडीतील कु. गौरांग खडपकर याचा शिल्पकला विभागातून राज्यात ६ नंबरचे पारितोषिक मिळवत प्रावीण्य मिळाल्याबद्दल मळगाव कुंभारवाडी येथील कुंभार समाज बांधवांच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.कला संचालनालय मुंबईमार्फत ६४ वे महाराष्ट्र…

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ वधु-वर स्नेह मेळावा!समाजाने संस्कृती व पंरपरा जतन करावी! केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक!

भंडारी समाज सर्वांना बेरोबर घेऊन जाणारा समाज- दीपक केसरकर सावंतवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भंडारी समाजाचा एक गौरवशाली इतिहास आहे. स्वराज्याया आरमारा कणा भंडारी समाजा होता. भंडारी समाज विखुरला असून गतवैभव प्राफ्त करण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून एक झाले पाहिजे, आज…

सावंतवाडी
तीलबी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वार्षीक कला प्रदर्शन कल्पक दरम्यान जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलात्मक गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बी.…

सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावातील लघु धरण प्रकल्प हा सह्याद्री पट्ट्याला विकासाचे वरदान ठरणार! माजी मंत्री तथा आ . दीपक केसरकर

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते वेर्ले येथील लघु धरण प्रकल्पाचे भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधी वेर्ले गावातील हे लघु धरण प्रकल्प विकासाच्या दृष्टीने सह्याद्री पट्ट्याला वरदान ठरणार आहे. शिरशिंगे. येथील मध्यम धरण प्रकल्प आणि वेर्ले या दोन्ही धरणांमुळे सह्याद्री पट्ट्याच्या दशक्रोशीतील गावे…

भारतीय जनता पार्टी– सिंधुदुर्गआयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन

भारतीय जनता पार्टी— सिंधुदुर्गआयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन ( शालेय गट इयत्ता 7 ते 10वी ) ▪️ वक्तृत्व स्पर्धादिनांक – २३ / ०१ / २५दुपारी – २ -३० वाजता .स्थळ – वेंगुर्ले…

भाजपा च्या वतीने सावंतवाडी तालुक्यात ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वस्ती संपर्क करुन ” संविधान गौरव सभेचे ” आयोजन

भाजपा सावंतवाडी तालुक्याची अनुसूचित जाती मोर्चाची ” संविधान गौरव अभियान ” ची नियोजन बैठक संपन्न सावंतवाडी तालुक्यातील तिनही मंडलात संविधान सभेचे नियोजन. सावंतवाडी भाजपा सावंतवाडी तालुका कार्यालयात तालुक्याची अनुसूचित जाती मोर्चाची बैठक जिल्हा उपाध्यक्ष तथा ‘ संविधान गौरव अभियान ‘…

‘चेटकी ‘या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी घेतली युवराज लखमराजे भोसले यांची भेट

सावंतवाडी चेटकी या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी युवराज लखमराजे भोसले यांची सावंतवाडी राजवाड्यात सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रात्रीस खेळ चाले तसेच श्री देव वेतोबा या मराठी मालीकांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरभरून यशा बद्दल चर्चा झाली. युवराज…

भौगोलिक प्रतिकृतींच्या प्रदर्शनाने प्रशालेत भरला ‘संक्रांतीचा’ गोडवा!

14 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो याचे कारण म्हणजे निरवडे प्रतिनिधि भारतीय भूगोल शास्त्रज्ञ चंद्रशेखर धुंडीराज देशपांडे यांचा जन्मदिन. चंद्रशेखर देशपांडे यांनी भारतातील भूगोल क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा संपूर्ण…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी 26 जाने2025 रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानकवर रेल रोखो आंदोलन

सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात गेली अनेक वर्ष लढा चालू आहे परंतु अद्याप पर्यंत न्याय मिळाला सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमीपूजन होऊन तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग…

युवा दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

वैभववाडी वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शनिवार दि.११ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.महाविद्यालयातील करिअर कट्टा, सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवा दिनाच्या निमित्ताने “तिमिरातूनी…