Category सावंतवाडी

जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा सावंतवाडी नं 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भालेकर भोजनालयाचे मालक श्री. राजू भालेकर हे होते तर प्रमुख…

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे १०० हून अधिक रक्तदात्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव

सावंतवाडी, ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे १०० हून अधिक रक्तदात्यांचा आज प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सर्व रक्तदात्यांचा ग्रुप इन्शुरन्स सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी स्पष्ट केले.ऑन…

कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार’ हा मराठी भाषेचा, कोमसापचा सन्मान !पद्मश्री मधु मंगेश कर्णिक.

सावंतवाडी कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं . वाड़्मयीन प्रकारात महाराष्ट्राला सर्वाधिक साहित्यिक या कोकणानं दिलेत. सावंतवाडीपासून डहाणूपर्यंत नवा लेखक वर्गही तयार होत आहे असं मत कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले. तसेच भाषेचा…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २६ रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २६ रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम न्हावेली / वार्ताहर कोकण रेल्वे कर्मचारी वृंद,सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २७ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार २६ रोजी सकाळी ९ वाजता श्री…

मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मध्ये संविधान सभा मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न

मळगाव प्रतिनिधि भारतीय जनता पार्टी– सिंधुदुर्ग. आयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत सावंतवाडी मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मध्ये सविंधान पूजन व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्प हार अर्पण करून…सविंधान अभियान च्या वतीने प्रमुख वक्ते ॲड प्राध्यापक सन्मानिय.ॲड.श्रीशा कुलकर्णी…

विज्ञान विषयातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वांचां गौरव

सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचा उपक्रमकलसुळकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या हॅकॅथोन स्पर्धा प्रशिक्षण निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रांत यशस्वी कामगिरी केलेल्या व्यक्तीमत्वांचां गौरवकरण्यात आला.कळसुळकर इंग्लीश स्कूलचे नवनियुक्त प्राचार्य सुर्यकांत भुरे, कुप्पम (आंध्र प्रदेश) सायन्स…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात…… सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलमध्ये दोन दिवसीय स्काऊट गाईड कॅम्प उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पाचवी ते नववी इयत्तेतील स्काऊट्स आणि कब बुलबुल कॅडेट्स सहभागी झाले होते. प्रार्थना गीत आणि स्काऊट गाईड ध्वज फडकावून…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात संविधान गौरव अभियान संपन्न

मळगाव मळगाव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जि.प. शाळेत मोठ्या उत्साहातमध्ये संपन्न झाले. प्रथम महामानव डाॅ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्या नतंर मळगाव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जि.प. शाळेमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि संविधान पूजन व संविधानाच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा– पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यावेळी आमदार श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाने विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, पर्यटन प्रकल्पांसाठी पर्यटन विभागाने जास्तीत जास्त निधी द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अनन्या ठाकुर तर लहान गटात सानवी देसाई प्रथम

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अनन्या ठाकुर तर लहान गटात सानवी देसाई प्रथम मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय व डाॅ. अरविंद खानोलकर पुरस्कृत आयोजन सावंतवाडी : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित डाॅ. अरविंद…