Category सावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग मार्फत शिवजयती उत्सव थाटात साजरा

सावंतवाडी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजे प्रतिष्ठान कामगार सेने तर्फे दर वर्षीप्रमाणे या वर्षी मोठया उत्साहाने शिव जयंती साजरी करण्यात…

स्वराज्य संघटनेच्या शिवस्वराज्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी,दि.१९ :  हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीने आयोजित शिवस्वराज्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजवाडा येथून युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या रॅलीस शुभारंभ करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर…

शिवजयंती उत्सव निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाज व हिदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.!सीताराम गावडे. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष

शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, गोरक्षक संघटनेचे संयुक्त आयोजन. सावंतवाडी शिवप्रेमी संघटनां सावंतवाडी, बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटना,यांनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती कार्यक्रम यशस्वी…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे 27 फेब्रुवारीला इन्सुली येथे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुलीयांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आलातालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार…

बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ

बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ बांदेकर कला महाविद्यालयातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेची चित्रे महाविद्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत या अगोदर दिनांक ३०/०१/२०२५ होती, सदर चित्रे जमा करण्याचा दिनांक चित्रकला स्पर्धेस मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे २४/०२/२०२५ पर्यंत वाढविण्यात आला…

भोसले इन्स्टिटयूटमध्ये ‘KSPG ऑटोमोटिव्ह’ चे कॅम्पस इंटरव्हयू संपन

मेकॅनिकल विभागाच्या २२ विद्यार्थ्यांची झाली निवड…… सावंतवाडी यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केएसपीजी ऑटोमोटिव्ह या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले. यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केएसपीजी ही वाहन उद्योगासाठी सुटे भाग…

मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार

भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार . भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार

सावंतवाडी रेल्वे स्टेशन रेल हॉटेल आणि नव्या प्लॅटफॉर्मसाठी 39 कोटींचा आराखडा

सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रत्नसिंधू योजनेतून रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार आमदार दीपक केसरकर यांची माहिती सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रत्नसिंधू योजनेतून रेल हॉटेल व छोटे निवासी…

मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव भिल्लवाडी ग्रुप, मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजन सावंतवाडी : जाणता राजा, हिदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव बुधवार १९ फेब्रुवारी साजरा होत आहे. यनिमित्त भिल्लवाडी ग्रुप (अध्यक्ष…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र मार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस निमित्त व जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला पदाधिकारी यांना साडी वाटप कार्यक्रम झाला सपन्न

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग. विभाग मार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस निमित्त व जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला पदाधिकारी यांना साडी वाटप कार्यक्रम झाला सपन्न युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रम…