Category सावंतवाडी

संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटर संस्थेच्या विद्यार्थ्यांचे यश

संस्था प्राचार्य संदीप देवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केलें अभिनंदन  संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटर संस्थेच्या विद्यार्थ्यांचे यशसावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अकाउटिंग अँड…

वक्तृत्व कलेतून बहरते आपले व्यक्तिमत्व.! : प्रा. रुपेश पाटील

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद. पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकरांना भावपूर्ण आदरांजली. सावंतवाडी : विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी विविध कला, कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत गरजेचे असून वक्तृत्व ही कला अलीकडच्या काळात खूप गरजेची…

शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवा, हेच यश तुम्हाला भावी जीवनात यशाची द्वारे खुले करणार प्रा.पाटील , मराठी भाषा दिनानिमित्त सावंतवाडी पत्रकार संघाचे तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन

सावंतवाडी : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी विविध कला, कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत गरजेचे असून वक्तृत्व ही कला अलीकडच्या काळात खूप गरजेची आहे. कारण वक्तृत्वाने आपले व्यक्तिमत्व बहरते. म्हणून शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवा,…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्गचा उदया 28 फेब्रूवारी 2025 रोजी वर्धापन दिन

विवध क्षेत्रातील मान्यवरांना येणारं गौरविण्यात सिंधुदूर्ग राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखां सिंधुदुर्गचा उदया 3वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विवध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य याच्या मार्फत सामाजिक विकासात्मक.व उद्योजक व सामाजिक…

खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग वतीने देण्यात आल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सावंतवाडी प्रतिनिधि खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना सातारा येथे जाऊन राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा यांच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी त्यांनी आवर्जून राजे प्रतिष्ठान कामगार सेना कार्यकर्ते यांची चौकशी केली. आपले काम सघटनेच्या माध्यमातुन अखड चालू ठेवा…

सावंतवाडी मतदारसंघात ‘उबाठा ‘ला खिंडार

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व बैठकीच्या निमित्ताने उपस्थित पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा गटातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व…

मळगावात ३९५ व्या शिवजयंतीचा उत्साह

मळगाव मळगाव येथील भिल्लवाडी गृप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.आज शिवजन्मोत्सवानिमित्त पहाटे ५.०० वाजता हनुमंत गड फुकेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मशाल रॅली काढण्यात…

शिरोडा-वेळागर येथील देव लिंगेश्वराचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात

वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वराचा 22 वा वर्धापन दिन कार्यक्रम विविध धार्मिक पुजापाठ, लिंगेश्वरावर 5 ब्राम्हणांच्या माध्यमातून दुग्धाभिषेक, लघुरुद्र व वरद शंकर पुजनाने भाविकांच्या उत्स्फुर्त सहभागांत धार्मिक वातावरणात संपन्न झाला. शिरोडा वेळागर श्री देव लिंगेश्वर मंदिराचा…

दर्पणकरांच्या विचारांचा वारसा जपत पत्रकारिता करणे हीच खरी आदरांजली : गजानन नाईक सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

सावंतवाडी । प्रतिनिधीदर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत आपण पत्रकारिता करीत आहोत हे आपले भाग्य आहे. अतिशय दूर्मिळ अशा पोंभुर्ले गावांत जन्म घेऊन देखील त्यांनी पत्रकारीतेत केलेले कार्य अनन्यसाधारण असेच आहे. बाळशास्त्रींनी केलेली पत्रकारिता ही सामाजिक बांधिलकी जपत व समाजावर…

देशात आणि महाराष्ट्र राज्यात आता शिवरायांच्या विचारांच सरकार मंत्री नितेश राणे!

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादन. कणकवली :  देशात आणि महाराष्ट्र राज्यात आता शिवरायांच्या विचारांच सरकार आहे. शिवरायांना मान देणारे पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत आहेत. राज्यात शिवछत्रपतींचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…