Category सावंतवाडी

अँड शिवाजी देसाई यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार सातारा येथे प्रदान

सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील सांगेली खळणेवाडीतील सावंत भोसले घराण्याचे भाचे तथा गोव्यातील प्रसिद्ध शिव व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते अँड शिवाजी यशवंतराव देसाई यांना भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज संग्रालय सातारा महाराष्ट्राचे अधिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याहस्ते…

स्त्री शिवाय घराला घरपण नाही त्यामुळे गृहलक्ष्मी ने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक! ॲड दिलीप नार्वेकर यांचे आवाहन

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या महिला आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी : प्रतिनिधी ज्या घराची स्त्री सक्षम असते त्या घराला घरपण असते. घरच्या राबत्या स्त्रीला जोपर्यंत कोणतीही व्याधी किंवा आजार होत नाही तोपर्यंत त्या घरातील प्रत्येकाचे स्वास्थ्य चांगले असते. म्हणून स्त्रीशिवाय अवघे…

साटम महाराजांचा ८८ वा पुण्यतिथी सोहळा उदया

सावंतवाडी कोकणातील संताचे संत शिरोमणी असलेले दाणोली येथील साटम महाराजांचा ८८ वा पुण्यतिथी सोहळा रविवार १६ मार्च रोजी होत आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी यानिमित्त जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर बेळगाव परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.या पुण्यतिथी उत्सवाची…

सावंतवाडी येथे 22 मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दमदार साहित्य संमेलन

सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावाच्या शेजारी असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात 22 मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दमदार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या साहित्य…

मळगाव गावची होळीची आगळीवेगळी परंपरा,सुवार्डा डोंगराच्या शिखरावर पहिली होळी उभारून सात दिवसांच्या शिमगोत्सवास सुरुवात

असंख्य वर्षांची परंपरा मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जोपासत आहेत सावंतवाडी : प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या अशा काही ठराविक परंपरा असतात. काही गाव तर ह्या आगळ्यावेगळ्या परंपरा जोपासण्यासाठी ओळखले जातात, अशीच एक होळीची आगळी वेगळी परंपरा जपणारा गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव…

झाराप-पञादेवी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु ; मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा पाठपुराव्याला यश

सहाय्यक अभियंता वृषाली पाटील आणि रूपेश कांबळे यांचे मळगावातील पदाधिकाऱ्यांनी मानले आभार… मळगाव मध्ये बायपाय दुपदरीकरण रोड दोन वर्ष निष्कृट दर्जाहीन रस्त्याची अवस्था झाली होती पुर्ण रस्त्यात खड्डे पडून गाडी चालकांना गाडी चालवताना ञास होत, असे भरपुर प्रमाणात अपघात पण…

स्त्री जातीचा योग्य सन्मान हाच शिवरायांना खरा सलाम.! : जावेद शेख. ; मल्लसम्राट प्रतिष्ठानने कष्टकरी व आत्मनिर्भर महिलांचा केला गौरव.

सावंतवाडी : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील खरे स्वराज्य निर्माण करायचे असेल तर प्रत्येकाने स्त्री जातीचा सन्मान केलाचं पाहिजे. कारण महाराजांनी नेहमीच पर स्त्रिला मातेसमान मानले आहे. म्हणून आज तब्बल 395 वर्षानंतरही महाराजांना हृदयापासून पूजले जाते. शिवरायांची हीच…

भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण

सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक वितरण समारंभ २१ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विजेत्या स्पर्धकांची नावे…

शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार -सौ. ऋचा कुलकर्णी

तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील मुंबई येथील गेजस बॉर्डन इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीव्दारे देण्यात आलेल्या स्कूल बसच्या शालार्पण सोहळा थाटात संपन्न सावंतवाडी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि तो प्राप्त…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान , तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द सेवा आणि समर्पणाचा अनमोल दान – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर रुग्ण साहित्य सेवा केंद्राला जंबो ऑक्सिजन सिलेंडर किट प्रदान