Category सावंतवाडी

मळगाव येथे ‘मराठा प्रिमियर लीग’ चे आयोजन

सावंतवाडी मराठा मिञ मंडळ आयोजित मळगाव येथील आझाद मैदानावर दि. ५ व ६ एप्रिल रोजी मराठा प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेचे यंदा हे पहिलेचं पर्व आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मळगाव येथील भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक…

सावंतवाडी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील याचं शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यानी पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत

सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. ह्यावेळी नवनियुक्त मुख्याधिकारी सौ पाटील यांच्याशी शहरातील विविध समस्यांबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली त्यात शहरात होत असलेल्या रस्त्यांबाबत…

संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन आयोजित . खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने. सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन आयोजित . खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने. सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . आठ ते 10 एप्रिल या तीन दिवसात कालावधीत सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान जवळ…

मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा

मळगाव-तेलकाटावाडी ग्रामस्थांची सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी सहदेव राऊळ सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद असलेली स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा, अशी मागणी मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी मळगाव ग्रामपंचायत सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली.या निवेदनात मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी असे…

श्री कालिका देवी प्रासादिक नाट्य समाज माजगाव, कासारवाडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या” गेले भजनाक पोहचले लग्नाक”! या नाट्यप्रयोगाला मिळाला रसिका वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी श्री कालिका देवी प्रसादिक नाट्य समाज माजगाव कासारवाडा यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या गेले भजनाक; पोहचले लग्नाक! या दोन अंकी धमाल विनोदी मालवणी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला केले .यावेळी या दोन अंकी धमाल विनोदी मालवणी नाटकाचे लेखक श्री प्रभाकर…

भाजपा च्या वतिने वेंगुर्लेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव

वेंगुर्ले तालुक्यातील जि.प.शाळा वेंगुर्ले नं. १ मधील दोन विद्यार्थी व वेंगुर्ले शाळा नं. ४ मधील एक विद्यार्थींनीचा शाळेत जाऊन सत्कार . वेंगुर्ले शहरातील जि.प.शाळा नं.१ ( तालुकास्कुल )च्या इयत्ता ७ वी चा विद्यार्थी कु.वेद अभिषेक वेंगुर्लेकर याने तालुक्यात प्रथम व…

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चमकले….

चार गोल्ड, एक सिल्व्हर व चार ब्रॉन्झ पदकांसह १००% निकाल…. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश प्राप्त केले. परीक्षेला शाळेतून शंभर विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यामध्ये इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात

सिंधुदूर्ग सिंधुदुर्गनगरी येथे आज पालकमंत्री संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे लक्ष सावंतवाडी टर्मिनस, सावंतवाडी स्थानकातील प्रवासी…

कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचं जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी मंत्री नितेश राणे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करणार!राज्यांचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे सावंतवाडी : कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे…

भोसले इंटरनॅशनल स्कूलची ‘सुवर्ण ‘कामगिरी

सायन्स ऑलिंपियाड मध्ये १७ गोल्ड…. सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. शाळेच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करत शाळेचा…