सावंतवाडीच्या पत्रकारीतेला निर्भिडतेचा इतिहास; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष

सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. येथील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून निर्भीडपणे विचार मांडत जिल्हाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे अशा पत्रकारितेचा सन्मान होणे ही त्यांच्यासाठी पोच पावती आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे…








