Category सावंतवाडी

सावंतवाडीत बंदीवानांना करेक्शनल सायकॉलॉजी व सकारात्मक जीवनमान बाबत मार्गदर्शन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे आयोजन

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन आज मंगळवार ६ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन संपन्न झाला. यावेळी सकाळी ७ ते १२.३० वाजता धार्मिक…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट. सावंतवाडी, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर येवले यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल…

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के

तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के लागला. या महाविद्यालयातून बारावी परीक्षेत २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के लागला.कु. त्रिजा पीटर ब्रिटो (७६.६७℅) प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक…

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा दीक्षांत समारंभ उत्साहात

वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…. सावंतवाडी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शंभरपेक्षा जास्त भावी फार्मासिस्टना त्यांची पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.मिलिंद खानोलकर आणि प्रख्यात…

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन 6 मे रोजी

तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त मंगळवार ६ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ ते १२.३० वाजता धार्मिक विधी सोहळा,दुपारी १२.३० वाजता आरती,गाऱ्हाणे,दुपारी १ वाजता महाप्रसाद,दुपारी २.३० वाजता स्वरधारा संगीत संच सावंतवाडी…

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा श्री देव जैतीरचा उत्सव 26 मे रोजी

तुळस प्रतिनिधि दक्षिण कोकणची काशी समजला जाणारा आणि लाखो भक्तांचा तारणहार असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा माहेरवाशिणींचा देव म्हणून ओळखला जाणारा श्रीदेव जैतीरचा उत्सव यावर्षी वैशाख कृ . अमावास्या सोमवार दि. 26 मे रोजी संपन्न होणार असून या उत्सवाची सांगता…

शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार !माजी मंत्री दिपक केसरकर तथा विद्यमान आमदार

शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार सावंतवाडी । प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक विकासकामाला विरोध केला जात आहे. हे विरोध करणारे माझे मित्र आहेत. पण , सिंधुदुर्ग जिल्ह्याने जंगले जपली आहेत . आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही जंगले…

विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश

विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश सावंतवाडी गुरुकुलच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत शाळा सावंतवाडी नंबर 6 चा हर्षवर्धन राज्यात पाचवा, अक्षया राज्यात नववी तर विराज राज्यात दहावा.जि.प.प्राथ.शाळा सावंतवाडी नं 6 च्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल या…

तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न

तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव सोमवारी 28एप्रिल 2025 रोजी थाटात संपन्न झाला. श्री देव दाळकर देवाचा जत्रौत्सवला सिंधुदुर्ग जिल्यातील भक्तगणांबरोबर गोवा, कोल्हापूर, मुंबई,…