Category सावंतवाडी

श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता

श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता चार दिवसीय कालावधीत मंदिर परिसरात आध्यात्मिक चैतन्यमय वातावरण सावंतवाडी : मळगाव व सोनुर्ली या दोन गावचे जागृत देवस्थान व दोन्ही गावांच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि सामुदायिक भावनेचे प्रतीक…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार: उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार: उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी जागतिक पर्यावरण निमित्त निरवडे येथे सुरंगी वृक्षांचे रोपण वनविभाग व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रमसावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘सुरंगी’ या वृक्षाचे जतन करण्यासाठी…

राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न…!भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन

राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न…. भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन सावंतवाडी आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वाधिक गतिशील आणि भविष्यातील गरजांवर आधारित ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहात संपन्न झाली. ही…

आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा करणे गरजेचे! डॉ ज्ञानेश्वर ऐवळे(सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक)

सावंतवाडी आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे. असे आवाहन ओरोस आयुष विभागाच्या योग व निसर्गोपचार तज्ञ साधना गुरव यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयुष विभागाच्यावतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना…

नाणोस या सोसायटीची निवडणूक बिनविरोध चेअरमन पदासाठी श्री तातो गंगाराम शेट्ये तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सखाराम भगवान जोशी यांची निवड

नाणोस ६० वर्षांनंतर प्रथमच श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. नाणोस या सोसायटीची निवडणूक नाणोस गाव परीवर्तन पॅनल च्या माध्यमातून बिनविरोध झाल्या नंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड सहाय्यक निबंधक अधिकारी, सोसायटी सेक्रेटरी श्री राजाध्यक्ष यांच्या उपस्थितीत…

चराठा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ वर्षा विजय देसाई याचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न

सावंतवाडी मुख्याध्यापिका वर्षा देसाई या शिस्त, समर्पण आणि सेवाभावाचा अनमोल ठेवा आहेत. उत्तम संघटन कौशल्य असल्यास शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे वर्षा देसाई यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांचे कार्य शैक्षणिक क्षेत्रासह शिक्षकांसाठी प्रोत्साहन व आदर्शवत…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्या निमित्ताने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात संपन्न.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्या निमित्ताने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात संपन्न. राजमाता अहिल्यादेवी यांनी धर्म, समाज, संस्कृती व राजकारण यासर्व क्षेत्रामध्ये अद्वितीय असे कार्य करू एक आदर्श प्रस्थापित केला आहे. न्यायाची प्रतिमूर्ती…

आगामी काळात सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होईल. सर्वाधिक आकर्षण ठरेल ! : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर. मोती तलाव येथे सुरु होत असलेल्या ‘म्युझिकल फाऊंटन’ची केली पाहणी.

सावंतवाडी : सावंतवाडी शहर हे हे पर्यटनाचं आकर्षण केंद्र ठरले पाहिजे. मोती तलाव हा याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे. त्यादृष्टीने या कारंजासह बोटींग, तलावकाठी खाऊगल्ली, योगा सेंटर आदीही प्रकल्प सुरू होणार आहेत. ऐतिहासिक राजवाडा, लाकडी खेळणी, हेल्थ पार्क, शिल्पग्राम आदी…

ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांचा सथाभिषेक सोहळा उत्साहात साजरा

८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि ८० सुपारी रोपांचे वाटप ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांचा सथाभिषेक सोहळा उत्साहात साजरा सावंतवाडी ‘वृक्षारोपण आणि ८० सुपारी रोपांचे वाटप’ : शुभेच्छांचा वर्षावसावंतवाडी । प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसेनानी वसंत…

ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी रक्तदान करुन वाचविले रुग्णाचे प्राण -ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी मानले आभार

सावंतवाडी . सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग येथे विष्णू जाधव (निरवडे-कोनापाल) या पेशंटला ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तीन बॅग्स पुरविल्या होत्या. परंतु तेवढ्यानेही न भागल्याने ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते आदेश उर्फ जयराम जाधव यांनी संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांच्याशी…