Category सावंतवाडी

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा*कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत.! बांदा;खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय…

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा : ना. नितेश राणे (पालकमंत्री) !आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्याइमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थितीसावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ही इमारत भव्य दिव्य, सुसज्ज…

भूमीपूजन समारंभ महाराष्ट्र शासन | महसूल व वन विभागसावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी! उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा दिमाखदार भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे.

🚩 भूमीपूजन समारंभ 🚩महाराष्ट्र शासन | महसूल व वन विभागसावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी! उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा दिमाखदार भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे.💎 उद्घाटक 💎ना. नितेश राणेमत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,…

लेक ही ईश्वराची सर्वात सुंदर देणगी; मान्यवरांनी व्यक्त केले कृतज्ञतेचे भाव.”निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ साजरा

“लेक ही ईश्वराची सर्वात सुंदर देणगी; मान्यवरांनी व्यक्त केले कृतज्ञतेचे भाव.” निरवडे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तिका…

तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग!

तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग तळवडे येथील ‘व्यापारी संघ’ यांच्या वतीने नवीन वर्ष २०२६ निमित्त आयोजन तळवडे: तळवडे येथील ‘व्यापारी संघ’ यांच्या वतीने नवीन वर्ष २०२६ निमित्त भव्य दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले…

समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार

समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी ! तटबंदीच्या संवर्धनासाठी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक…

सावंतवाडी तालुक्यात विविध सेवाकेंद्रांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन

सावंतवाडी तालुक्यात विविध सेवाकेंद्रांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन सावंतवाडी जगद्गुरू श्री रामानंदाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्याच्या वतीने जानेवारी महिन्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ४ जानेवारी रोजी इन्सुली – कोंडवाडा , ७ जानेवारी व्हि.पी.काॅलेज माडखोल, ११…

​सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वखा. नारायण राणे यांची विशेष उपस्थिती ​सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वखा. नारायण राणे यांची विशेष उपस्थिती ​सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत येथील उपविभागीय अधिकारी…

ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन

ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न तळवडे (प्रतिनिधी): “आपले करिअर हे शालेय जीवनापासूनच घडायला सुरुवात होते. विज्ञानासारखे विषय…

तळवडे येथे उद्या ‘श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

तळवडे येथे उद्या ‘श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळातळवडे:श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्गच्या वतीने सन २०२६ च्या दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) भव्य प्रकाशन सोहळा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. तळवडे बाजारपेठ…