Category सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी या ठिकाणी 25 डिसेंबरला दत्तजयंती उत्सव

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील खेरवाडी या ठिकाणी 25 डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे . या उत्सवला मोठया प्रमाणात दत्तभक्त दर्शनासाठी येतात. यावेळी दत्त जयंती उत्सव कार्यक्रम निमित्त सोमवारी सकाळी 7 वाजता ह .भ .प .श्री रामचंद्र…

मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने शालेय साहित्य देऊन करण्यात आला सन्मान सावंतवाडी बाल कला-क्रीडा महोत्सव २०२३-२४ अंतर्गत निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक…

सावंतवाडी तालुका देवस्थान समितीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन ! देवस्थान उपसमिती स्थापन करण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी

सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील स्थानिक सल्लागार देवस्थान उप समित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहताना अनेक अडचणी येतात. याबाबत सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीने सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या…

सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार !शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधूरत्न समृद्धी योजनेतून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास अनेक कुटुंबे समृद्ध होऊ शकतात! सावंतवाडी सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार आहे. ही योजना पथदर्शी असून येथील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचा उत्कर्ष…

सावंतवाडीत ७ जानेवारीला छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ शिव व्याख्यान

व्याख्याते शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटेसिंधुमित्र प्रतिष्ठानचे आयोजन सावंतवाडी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ७ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात…

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी मोहिम अधिक तीव्र करणार !कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई

सावंतवाडी कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यांसाठी अधिक तीव्र करणार आहे. तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे . संपूर्ण मार्गावर अभिमानाने प्रवास करा,सन्मानाने प्रवास…

तळवडे येतील श्री देवी बामणादेवीचां वार्षिक जत्रोत्सव २२नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी तळवडे गावातील श्री देवी बामणा देवीचा वांर्षिक जत्रोत्सव शुक्रवार २२/१२/२०२३ रोजी होत आहे. श्री बामणादेवी च्या वार्षिक जत्रोत्सव ला भाविक मोठया प्रमाणात गर्दी करतात.तळवडे खेरवाडी येथे वार्षिक जत्रोत्सव होणार आहे.नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी यांची महती आहे.यावेळी उत्सव…

कोकणातील युवाईने आपल्या कौशल्याच्या जोरावर व्हावे आत्मनिर्भर!लाल मातीतचं करावं अपेक्षित करिअर! दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांचे प्रतिपादन.!

सावंतवाडी कोकणातील मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता आहे.  मात्र मुंबईसारख्या महानगरी आणि तेथील चंदेरी दुनियाचे आकर्षण त्यांना अधिक असल्यामुळे त्यांचे कौशल्य आणि श्रम याचा वापर मूठभर उद्योजक मंडळींना होत आहे.  यापुढे मुंबईसारख्या महानगरीत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे स्वतःचं स्थान बळकट करणाऱ्या, कौशल्यधिष्ठित युवकांनी…

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल लच्या विद्यार्थ्यांनी श्री देव घोडेमुख मंदिर परिसरात राबवली स्वच्छता मोहिम!

श्रमदानातून दिला स्वच्छतेचा धडा सावंतवाडी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंडूर या गावाचे प्रसिद्ध व जागृत असलेले देवस्थान श्री घोडेमुख मंदिर येथील प्रसिद्ध कोंबड्याची जत्रा नुकतीच पार पडली .या जत्रेनिमित्त लाखों भाविक जनसमुदाय घोडेमुख जत्रोत्सवला आले होते. नवस फेडण्यासाठी मानाचा कोंबडा या…

मातोंड पेंडूर गावचे देवस्थान 360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी जत्रोत्सव निमित्त लाखों भाविक झाले नतमस्तक !!

हजारो भाविकांनी कोंबे देऊन फेडले नवस तळवडे प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज संपत्न झाला.हजारो भक्तगण यांनी कोबे देऊन आपले नवस फेडले. तसेच ज्या हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या होत्या.…