Category सावंतवाडी

रामनामाच्या अखंड जयघोषात मळगाव झाले ‘राममय ‘

रामभक्तांनी काढलेल्या मिरवणूकीला उत्स्फूर्त प्रतिसाद,भूतनाथ मंदिर परिसरातील राममूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची ‘गर्दी’ सावंतवाडी : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उदघाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने मळगाव गावातील श्रीराम भक्तांच्यावतीने श्रीराम प्रतिमा पूजन व प्रभू रामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.भूतनाच मंदिर येथे…

सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार -राज्य समन्वयकांच्या सूचना

सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांची माहिती सावंतवाडी मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज या झेंड्याखाली आपला लढा समाजासाठी लढत आहेत व सकल मराठा समाज व राज्य समन्वयक आजही राज्यात मराठा समाजाचे काम पाहत आहेत, कोणत्याही राजकीय…

अयोध्या येते श्री राम मंदिरात श्री प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला तर सिंधुदुर्ग जिल्हा बनला रामभक्त मय!!प्रभू श्री रामभक्तानी जिल्हयात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे केले होते आयोजन

तळवडे येतील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजित सावंतवाडी अनेक वर्षाच्या संघर्षमय प्रयत्नानंतर सोमवारी आज 22 जानेवारी रोजी अयोध्या येते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला . या आनंदमय आणि रोमहर्षक क्षणांच्या…

अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यांतील तळवडे येतील राममंदिरात विवध धार्मिक कार्यक्रमचे अयोजन

रामभक्त यांनी लाभ घ्यावा आयोजकांनी केलें आवाहन सावंतवाडी अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील राममंदिरात विवध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन केले आहे.रामभक्त यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक नाख्ये कुटुबिय यांनी केले आहे. सावंतवाडी…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सरपंच संघटनेचा जाहिर पाठिंबा

सरपंच संघटनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष हनुमंत पेडणेकर यांनी दिला पाठींबा सावंतवाडी सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सावंतवाडी सरपंच संघटनेचा पूर्ण पाठींबा आहे, अशी भूमिका सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा मळगांव सरपंच हनुमंत…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सावंतवाडी सावंतवाडी या ठिकाणी दिनांक २३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्व नियोजनाची बैठक आज अर्चना घारे-परब यांचे संपर्क कार्यालय सावंतवाडी येथे पार पडली. आज झालेल्या बैठकी वेळी कोकण…

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला,गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण

तरंगकाठीचे घरोघरी विधीवत व भक्तिभावाने पूजन सावंतवाडी : मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शनिवार 13 जानेवारीपासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण…

सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान

सावंतवाडी सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले. बांदा येथील निराधार असलेल्या भूमिका पाटील, बांदा येथील कर्करोग पिडित ओंकार सावंत, बांदा येथील इश्वरी म्हावळणकर या विद्यार्थ्यांनीला शिक्षणासाठी, किडनी आजाराने…

सावंतवाडी एसटी आगार प्रमुख यांची एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेत विविध समस्यांवर केली चर्चा

सावंतवाडी सावंतवाडी एसटी आगार प्रमुख गावित यांची एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली.महिला कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या तक्रारी च निवारण करण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली तसेच विभाग कार्यालयाकडून मनमानी पद्धतीने देण्यात येणाऱ्या आदेशांमुळे स्थानिक प्रशासन आणि कर्मचारी…

मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात माजी नगरसेवक विजेते तर सावंतवाडी पत्रकारांचा संघ उपविजेता

सावंतवाडीत जिमखाना मैदान या ठिकाणी करण्यात आले होते आयोजन सावंतवाडी सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात माजी नगरसेवक संघाने पत्रकारांच्या संघावर सात गडी राखून मात करत नगरसेवक पत्रकार मित्र चषकावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता संघ…