Category सावंतवाडी

आगामी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !लोकसभा तयारीसाठी उद्धव ठाकरे यांचे मिशन कोकण

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येतील सभेत विरोधकांवर जोरदार टिका ठाकरे यांनी केली.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याच्यावर टिका केली. केसरकर यांना मोठ्या अपेक्षेने मी शिवसेनेत घेतले. त्यांना मंत्रिपद दिले परंतु ते गद्दार निघाले. आज ते सत्तेत असतील खुर्चीची उब त्यांना…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सावंतवाडी ठिकाणी जंगी स्वागत!

मोदी सरकारची आगामी निवडणुकीत गॅरेंटी नाही ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सावंतवाडी मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काय दिले अशी विचारणा झाली. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अन्य एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. तर दुसरीकडे पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी दिली. परंतु नौसेना दिनानिमित्त…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत !खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभा नियोजनाची केली पाहणी

आम्ही केवळ इथे सभा घेणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीसाठी विजयाचा निर्धार करणार ! खासदार विनायक राऊत सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सावंतवाडी येत आहेत. त्यानिमित्त सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी…

सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती

मळगावमार्फत वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा सावंतवाडी महाराष्ट्र शासन, वनविभागाकडून दर वर्षी दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा करण्यात येतो. यादरम्यान वन वणव्यामुळे पर्यवरणावर होणारे दुष्परिणाम व वन वणवा रोखण्यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली…

३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवांच्या चरणी हजारों भाविक झाले नतमस्तक

सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान वार्षिक उत्सव थाटात संपन्न सावंतवाडी महाराष्ट्र गोवा राज्यासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा झाला. सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत…

उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक संपन्न

खा.विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहे! शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख सावंतवाडी  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये नवचेतना आणण्यासाठी आणि कोकणातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांचे…

सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

सावंतवाडी शहरात शांतता प्रस्थापित रहावी म्हणून सर्व समाजाच्या बांधवांनी सहकार्य करावे समाजातील तणावामुळे शहराची बदनामी होते त्यामुळे प्रत्येकाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून योग्य ती माहिती पोलिसांना द्यावी असे पोलिस ठाण्यातील बैठकीत ठरले. सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची…

रेल्वे आमच्या हक्काची..; सावंतवाडीकरांचा एल्गार !लाक्षणिक उपोषणास हजारोंचा पाठिंबा! सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते यांचाहि मिळाला पाठिंबा

सावंतवाडी :सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी कोकण…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती उपोषण तुर्तास स्थगित!!

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची माहिती ; माजी आम. राजन तेलींचा पुढाकारप्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणास बसणार सावंतवाडी :दि.२६ ( प्रतिनिधी)सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणुन रेल्वेमंत्री यांची फेब्रुवारी महिन्यातील…

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस होण्यासाठी २६ जानेवारीला कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत उपोषण! प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲंड.संदिप निंबाळकर

सावंतवाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पूर्ण व्हावे आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधु दंडवते यांचे नाव टर्मिटसला द्यावे तसेच काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत उपोषण करण्यात येणार…