Category सावंतवाडी

18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान सावंतवाडी ठिकाणीं होणार छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृतीचे आणि शिवकालीन शस्त्रांचे प्रथमच प्रदर्शन

अर्चना घारे परब यांचे आयोजन,प्रमुख अतिथी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध कलाकार बहिर्जी नाईक फेम अजय तापकिरे सावंतवाडी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ…

मळगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

सावंतवाडी हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे. यावेळी…

शासकीय वनात भेडल्यामाडची पाने काढणाऱ्या आरोपींवर फिरते पथक सावंतवाडी टीमची कारवाई! सावंतवाडी न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची वन कोठडी

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी वन सर्वे क्र. 81 मध्ये अपप्रवेश करून भेडल्यामाडाच्या झाडांची तोड करत पाने काढणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक टीमने कारवाई करत अटक केली. त्यांना आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची…

बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित स्वर्गीय प्रकाशदादा परब स्मुर्ती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 16 संघांनी घेतला सहभाग

यंगस्टार कणकवलीने विजेते पद पटकावले तर उपविजेता पंचक्रोशी फोंडाघाट कबड्डी सघाने पटकावले सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे या ठिकाणी बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित व स्वर्गीय प्रकाशदादा परब स्मुर्ती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन तळवडे या ठीकाणी करण्यात आले होते. या…

पालकांनी मुलांचे कलागुण ओळखून त्यांचे भावी करियर ठरवा!शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक!अतूल वार नक्षल ऑपरेशन हेड नागपूर

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न मुलांनी स्पर्धात्मक परीक्षा मध्ये भाग घेऊन आला सर्वागीण विकास साधावा!बाळासाहेब पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद सिंधुदूर्ग सावंतवाडी आज विदयार्थी यांना स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी बरीच…

५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यात सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद…

राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सन: 2023-24, सावंतवाडी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान ( राज्यस्तर *अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करणे या कामाचा🎀 ऑनलाईन भुमिपूजन सोहळा *

🌴🌴 राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सन: 2023-24🌴🌴 🟢 मृद व जलसंधारण विभागलघु पाटबंधारे योजना🟢 माजगांव,ता.सावंतवाडी या कामाचा 🌸ऑनलाईन शुभारंभ🌸 🔷 सावंतवाडी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान ( राज्यस्तर ) 🎊अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करणे या कामाचा🎀 ऑनलाईन भुमिपूजन…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका!

जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्य वाढविण्यातमाझे सहकार्य मोलाचे पण मागितलेली रक्कम न दिल्याने मला मंत्रीपद दिले नाही कोकणी अस्मितेला हात घालाल तर पुन्हा कोकणी माणूस जागा दाखवेल सावंतवाडी मी देखील तुमच्यामुळे नाही तर सावंतवाडी विधान सभा मतदार संघातील जनतेच्या प्रेमामुळे निवडून आलो.…

सावंतवाडीत उद्यापासून महासंस्कृती महोत्सव शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी ठिकाणी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महासंस्कृती महोत्सव’ राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर ऐतिहासिक सावंतवाडी शहरात ६ ते १० फेब्रुवारी पर्यंत ‘महासंस्कृती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. उद्या…

आंबोली घाट रस्त्याच्या कामात चाळीस कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार!!सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

अधिकाऱ्यांसह निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू , कार्यकारी अभियंता यांना दिला अंतिम इशारा सावंतवाडी आंबोली घाट रस्त्याच्या कामात आता पर्यंत तब्बल चाळीस कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे.  असा गंभीर आरोप…