Category सावंतवाडी

माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव,सर्वपक्षीय नेते मंडळी याची उपस्थिती

सावंतवाडी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी प्रविणभाईंनी आपल्या राजकीय जीवनात यशस्वी व्हावे आणि यशाची शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा त्यांना उपस्थितांकडुन देण्यात आल्या. येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात माजी केद्रींय मंत्री रमाकांत खलप…

मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांचां उच्छाद

उपद्रवी गव्या रेड्यांच्या कळपांचा बंदोबस्त न केल्यास सावंतवाडी विभागीय वन कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी प्रतिनिधि मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांनीमळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांनी अक्षरशः उच्छाद…

जय भवानी, जय शिवाजी..!!”च्या जयघोषात सावंतवाडी भगवामय,स्वराज्य संघटनेच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी सावंतवाडी शहरात दरवर्षी प्रमांणे यावर्षी पणं स्वराज्य संघटने मार्फत मोठया उस्फुर्त प्रतिसादमध्ये साजरी करण्यात आली.यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात सावंतवाडी दुमदुमून गेली. .यावेळी सावंतवाडी शहर पुर्णपणे”भगवामय झाले. शहरातयावेळी रॅली काढण्यात आली याला युवा पिढीचां उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न

सावंतवाडी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा वर्तमान दृष्टीकोन आणि संभाव्यता असा होता.सदर परिषद दोन सत्रात विभागण्यात आली…

शिवरायांचे विचार डोक्यात घेऊन जीवन जगा!! सुप्रसिद्ध अभिनेते अजय तपकिरे!!सावंतवाडीत शिवकालीन शस्त्रास्त्रे, शिवरायांच्या प्रतिमांचे प्रदर्शन, अर्चना फाऊंडेशनने राबविला उपक्रम

सावंतवाडी : संपूर्ण जगात एकमेव राजे छत्रपती शिवराय असे आहेत ज्यांची किमया साडे तीनशे वर्षांपूर्वीही जनमानसांच्या मनात कायम आहे. आजच्या काळातशिवजयंती कशी साजरी करावी? त्यामागचा उद्देश काय?, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवजयंती डोक्यावर घेऊन साजरी करायची नसते तर शिवरायांचे…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा .संघटना महाराष्ट्र राज्य मार्फत शिवजयंती उत्सव थाटात साजरा

सिंधुदुर्ग राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा .संघटना महाराष्ट्र राज्य याच्यावतीने आज सावंतवाडी ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठया थाटात साजराकरण्यात आला. यावेळी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली,यावेळी छोट्या मुलांची रॅली,व शिवजयंतीच्या पोवाडा घेण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर .सचिव रामचंद्र…

आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींना तीन दिवसांची वन कोठडीआंबोली ग्रामस्थांच्या जागरूकतेचे उपवनसंरक्षक यांचेकडून कौतुक,

आंबोली

🌺 हार्दिक शुभेशुभेच्छा 🌺 हार्दिक शुभेच्छा 🌺🌺हार्दिक शुभेच्छा 🌺🌺माजी राज्यमंत्री मा. प्रवीणभाई भोसले यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 💐💐💐

🔹 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(शरदचंद्र पवार गट),सावंतवाडी विधानसभा मतदार संघ 🌺 हार्दिक शुभेच्छा 🌺 हार्दिक शुभेच्छा 🌺🌺हार्दिक शुभेच्छा 🌺🌺माजी राज्यमंत्री मा. प्रवीणभाई भोसलेयांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🔹 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार गट,सावंतवाडी विधानसभा मतदार संघ

हिंमत हारू नका, यश तुमचंच आहे.! – निलेश पारकर

सावंतवाडी : जीवनात आपल्याला यशप्राप्ती करायवयाची असेल तर कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नये, आपले सातत्य हे आपल्याला यशोशिखरावर नेत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिंदादिल कार्यकर्ते सहदेव जाधव हे आहेत. अनेकदा त्यांना मेहनत करूनही राज्यस्तरावर यश…

श्री देव मानसीश्वर जत्रौत्सवानिमित्त उभादांडा नवाबाग शाळेच्या स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकाचा खरी कमाई उपक्रम

वेंगुर्ला श्री देव मानसीश्वर जत्रेच्या निमित्ताने जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबाग,ता.वेंगुर्ला शाळेच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाईचा आनंद मिळविला.सकाळी लवकरच पूजा साहित्य विक्रीला सुरूवात करण्यात आली.भाविकांनी मुलांकडील साहित्य खरेदीस प्राधान्य दिले.या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्राजक्ता आपटे,कब मास्टर श्री.रामा पोळजी,शिक्षक श्री.मारुती गुडुळकर यांनी परीश्रम घेतले.शाळा…