राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षपदी नितेशा नाईक यांची नियुक्ती

कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते करण्यात आले नियुक्तीचे पत्र सावंतवाडी- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सौ.नितेशा नाईक यांना सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते…








