Category सावंतवाडी

सावंतवाडी येथे तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश

सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि सौ.अर्चनाताई घारे परब यांचे सेवाकार्य यांच्या विश्वास दाखवत जाहीर प्रवेश केला. पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नव्याने प्रवेश केलेले सहकारी जोमाने काम करतील…

निरवडे ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेचा शुभारंभ

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा प्रचार निरवडे गावांत जोरात सावंतवाडी निरवडे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते या शाखेचे…

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोंनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीचा पुनप्रतिस्थापना सोहळा उदया बुधवार 1मे 2024 रोजी

सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा 7वाजून 30 वाजता गायनाचा कार्यक्रम सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोंनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीचा पुनप्रतिस्थापना सोहळा उदया बुधवार 01मे 2024 रोजी सपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्त सकाळी श्री देवी माऊली देवीचा…

सावंतवाडी शहरात २ मे ला महायुतीची प्रचार रॅली

भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी  दिली माहिती सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून ८० टक्के पेक्षा अधिक मतदान होईल. मोठं मताधिक्य त्यांना शहरातून दिलं जाईल. तर येत्या २ मे ला सायंकाळी ५…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांचा तळवडे गावांत प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तळवडे गावात करण्यात आला, तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर याच्या चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला . यावेळी भाजप युवा नेते बाळा जाधव,दादा परब, सुरज परब, जिल्हा…

तळवडे गावातील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव थाटात साजरा

सामाजिक कार्यकर्ते बंड्या परब यांचे कार्य मोलाचे !अभिनेते संजय कर्पे अनेक मान्यवरांनी घेतले श्री देव दाळकर देवाचे दर्शन,सिने अभिनेते भाऊ कदम यांची खास उपस्थिती सावंतवाडी तळवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते बंड्या परब यांचे कार्य मोलाचे आहे. कोकण भागात धार्मिक कार्यक्रम मोठ्या…

मंत्री दीपक केसरकर १५ वर्षे मतदार संघाचा विकास करायला कमी पडल्यामुळे त्यांना आता मंत्री नारायण राणेंची पाय धरणी करण्याची वेळ आली! माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची टिका

लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचार महाविकास आघाडीचा मार्फत सावंतवाडी तालुक्यात जोरदार सुरु सावंतवाडी मंत्री दीपक केसरकर पंधरा वर्षे मतदारसंघाचा विकास करायला कमी पडल्यामुळे त्यांना आता मंत्री नारायण राणेंची पाय धरणी करण्याची वेळ आली आहे. अशी टिका माजी राज्यमंत्री प्रवीण…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे मळाईवाडी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव २७ एप्रिल 2024 रोजी

भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा “करून गेलो गांव” हानाट्यप्रयोग. विवध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे मळाईवाडी येथील श्री देव दाळकर देवस्थान वार्षिक जत्रोत्सव दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी होत असून यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे

सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसाच्या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख मानकरी राजेंद्र गावकर आणि बाळा…

सावंतवाडीत साईबाबा मंदिरात वर्धापन दिन थाटात साजरा

सावंतवाडी : शहरातील भवानी चौक येथील साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता. २५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी साईंची पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद, कार्यक्रम झाला तर सायंकाळी सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे यांचे भजन,…