Category सावंतवाडी

यशस्वी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

वेंगुर्ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या यशस्वी कारकीर्दीत पहिल्यांदाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात कमळ निशाणीचा खासदार नारायणराव राणे साहेबांच्या रुपाने निवडुन आल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रभाकरजी सावंत म्हणाले की , जिल्ह्यातील लोकांनी भाजप…

श्री जनता विद्यालय तळवडे मधील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न!33वर्षांनी आले एकत्र

सावंतवाडी जनता विद्यालय तळवडे येथील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा श्री जनता विद्यालय तळवडे येथे संपन्न झाला .तब्बल 33 वर्ष लोटल्यानंतर एकत्र आलेल्या सर्व मित्रांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन अद्भुत आनंद लुटला!.अगदी गोवा ,पुणे ,मुंबई येथून आलेल्या, गोविंद…

ओटवणेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित सावंतवाडी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ९ जुन रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ओटवणे मांडवफातरवाडी प्राथमिक…

महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी वाशी बाजारपेठ दिली उपलब्ध करून

वेंगुर्ला प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावातातील महिलांच्या झेप प्रभाग संघच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना सौ.‌ अर्चना घारे परब यांनी विशेष प्रयत्न करत राज्यातील महत्वाची वाशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. बुधवारी पहिली गाडी नारळ वाढवून सौ. घारे यांच्या उपस्थितीत वाशीसाठी रवाना…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून जनतेने कोकणची प्रतिष्ठा जपली!शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून जनतेनेकोकणची प्रतिष्ठा जपली अशी पहिली प्रतिक्रिया शालेयशिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केली.तसेच मतांचे ध्रुवीकरण, एका समाजाच्या लोकांनी केलेला विरोध,खोटा प्रचार या कारणांमुळे महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही…

वेंगुर्ले शहरातील वाढत्या दुचाकी चोरी प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर. शहरातील सर्व सि.सी. टिव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरु करण्याची आग्रही मागणी . वेंगुर्ला वेंगुर्ले शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंद स्थितीत असलेले सि.सि.टिव्ही कॅमेरे सुरु करणे बाबत , तसेच शहरातील रात्रीची…

सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना मातृशोक

सावंतवाडी निरवडे – कोनापाल येथील रहिवासी सिताबाई रामचंद्र गावडे वय ( ८५ ) यांचे रात्री १०.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे दोन,मुली चार,नाती सूना असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची ती…

वेंगुर्ला बंदरात घडलेल्या दुर्घघटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांची प्रशासनाशी चर्चा

वेंगुर्ला वेंगुर्ला बंदरात गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यावेळी होडी बुडाली. आज तात्काळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी भेट देत स्थानिक ग्रामस्थांसह प्रशासनाशी संवाद साधला. या दुर्घटनेत चार खलाशी होते. तीन जण…

सावंतवाडी तालुक्यात बौद्ध जयंती थाटात साजरी

सावंतवाडी मळगाव माता रमाई डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर येते बौद्ध जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यावेळी श्री.चंद्रकांत भोजु जाधव. डाँ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा चिटणीस याच्या हस्त्ये बौद्धाच्या व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…