Category सिंधुदुर्ग

राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद!

राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद! महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा ! मुंबई, : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०७…

महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून ती ओळखून त्यांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा ! चंदगड येथील दिशा सामाजिक संस्थेच्या विद्या तावडे

सावंतवाडी महिलांमध्ये कुटुंब चालवण्याची क्षमता असते तसेच समाजाचेही ती नेतृत्व करू शकते महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून ती ओळखून त्यांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा असे आवाहन चंदगड येथील दिशा सामाजिक संस्थेच्या विद्या तावडे यांनी केले.सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटी आणि…

शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! !पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.

शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! ; पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन. वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यांतील शिरोडा, वेळागर येथील समुद्रात दुपारी 4:45 चे दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. सदर घटनेत श्रीमती इसरा इम्रान कित्तूर वय…

माजी आमदार राजन तेली यानी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिदे शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष बदलला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन तेली यांनी मुंबई येथे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांची शिवसेनेला अनोखी दसरा भेट !

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेर्ले ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ! सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आपले नेते तथा माजी शिक्षण मंत्री व चौथ्यांदा आमदारकी भूषविणारे आ. दीपक केसरकर आणि शिवसेना पक्षाला आज अनोखी भेट दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वाचा…

दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फ फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांचा करण्यात आला सन्मान

दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फ फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांचा करण्यात आला सन्मान सावंतवाडी भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांचा दिपकभाई केसकर मित्रमंडळ तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना. फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह म्हणांल्या ही माझ्या…

शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्वाचाविद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन

शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्वाचाविद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन बांदाआपल्या प्रशालेला एक वेगळी परंपरा असुन गेली कित्येक वर्षे क्रीडा क्षेत्रात प्रशालेचे विद्यार्थी नेहमी चमकदार कामगिरी करतात. शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ सुद्धा महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात…

१७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आंबोलीचा सुपुत्र​ नंदकिशोर गावडे-बंड सैन्यातून सेवानिवृत्त!

​नंदकिशोर गावडे-बंड यांच्या दीर्घ सेवेमुळे गावाचा आणि जिल्ह्याचा वाढला मान… ​आंबोली, ता- ३०: सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचे सुपुत्र नंदकिशोर लक्ष्मण गावडे- बंड यांनी भारतीय सैन्यात तब्बल १७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आज (३० सप्टेंबर २०२५) रोजी सेवानिवृत्ती घेतली आहे.​गावडे…

शेतकरी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा! जास्तीत जास्त शेतकरी यांनी सोसायटीचे सभासद व्हावे! श्री देव क्षेत्रपालेश्वर सहकारी सेवा सोसायटी अध्यक्ष तथा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आवाहन

श्री देव क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला सलग सातव्या वर्षी ‘अ’ वर्ग केला प्राप्त /सभासदांना ९% लाभांश j वेंगुर्ला होडावडे येथील श्री क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वर्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या झालेल्या बैठकीत, संस्थेचे अध्यक्ष…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने ” वसुधाज योगा अँड फिटनेस अकॅडमी , वेंगुर्ले च्या वतीने ” योग सेवा “

वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित सेवा पंधरवडा साजरा करत असताना डॉ. सौ. वसुधाज योगा ॲन्ड फिटनेस ॲकडमी वेंगुर्ला आणि भा.ज.प. वेंगुर्ला यांच्या महिला आघाडीच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजातील मुलांना नाग्या म्हहादू आदिवासी वसतिगृह वेताळ बांबार्डे…