Category सिंधुदुर्ग

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक!मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर

मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर सावंतवाडी (प्रतिनिधी): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषद निकाल आज जाहीर होत आहे. आज सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली असून, प्राथमिक कल…

सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना!मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र

सावंतवाडी: सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यात क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान, मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या एकूण पाच कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरी…

शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे! संस्कार नॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा उत्साह

शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे! संस्कार नॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा उत्साह निरवडे (प्रतिनिधी): “शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे!” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचा थरार…

​सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’!प.पू. लोकनाथ स्वामी महाराजांचे होणार शुभागमन

​सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’ ​आध्यात्मिक विचारांच्या मेजवानीसह सुश्राव्य कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन ​सावंतवाडी । प्रतिनिधी :आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृत संघ अर्थात इस्कॉन सावंतवाडी शाखेच्या वतीने रविवार, २१ डिसेंबर रोजी शहरात भव्य ‘भजनसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

​पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक नकाशावर झळकणार : ना. नितेश राणे

पारपोलीत ‘ट्री-हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’चे शानदार उद्घाटन ​जिल्ह्याचा पर्यटनातून सर्वांगीण विकास हीच राणे साहेबांची संकल्पना तुम्ही प्रस्ताव आणा निधी कमी पडू देणार नाही ​सावंतवाडी | प्रतिनिधी “पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, ही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची संकल्पना होती. केवळ…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक…

रायगड: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; तीन नौकांवर मोठी कारवाई

रायगड: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; तीन नौकांवर मोठी कारवाई रायगड: महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत शासनाने बंदी घातलेल्या LED दिव्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने मोठी कारवाई केली आहे. १७ आणि १८ डिसेंबर रोजी राबविलेल्या गस्ती मोहिमेदरम्यान…

मळगाव–वेत्ये रस्त्यावरील वीज खांबाला धोका; धोकादायक वृक्ष तातडीने तोडण्याची मागणी

मळगाव–वेत्ये रस्त्यावरील वीज खांबाला धोका; धोकादायक वृक्ष तातडीने तोडण्याची मागणी मळगाव मळगाव–वेत्ये गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावितरणच्या वीज खांबाला लागून उभा असलेला मोठा वृक्ष सध्या धोकादायक अवस्थेत असून, तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर वृक्ष वीज खांबावर झुकलेला…

वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात; विशाल परब यांच्याकडून मदत

वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात; विशाल परब यांच्याकडून मदत वेंगुर्ला महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पोलीस पाटील दिना’चे औचित्य साधून रामघाट-अणसुर येथील सातेरी मंगल…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या पाठीशी:- मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष

तळवडे शाखा स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न; जिल्हा बँकेच्या प्रगतीचे मान्यवरांकडून कौतुक सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या पाठीशी:- मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष तळवडे शाखा स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न; जिल्हा बँकेच्या प्रगतीचे मान्यवरांकडून कौतुक सावंतवाडी रामचंद्र…