सृजन कलागुणांना वाव: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये भव्य ‘चित्रकला’ व ‘रंगभरण स्पर्धा’ उत्साहात संपन्न!

सृजन कलागुणांना वाव: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये भव्य ‘चित्रकला’ व ‘रंगभरण स्पर्धा’ उत्साहात संपन्न! सावंतवाडी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘भव्य चित्रकला स्पर्धा’ व ‘रंगभरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त…








