Category सिंधुदुर्ग

ओल्ड गोव्यातील सेंट फ्रान्सिस फेस्तसाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेने गेल्या 10 वर्षापासूनची परंपरा यावर्षीही जपली

सावंतवाडी प्रतिनिधि ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस फेस्तसाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहा वर्षापासूनची परंपरा यावर्षीही जपली.पदयात्रेत दरवर्षी जनजागरण अभियान राबविण्यात येते, यावर्षी “विश्वशांती – वसुधैव कुटुंबकम्”…

मोदी सरकार दिंव्यांगांच्या कल्याणासाठी वचनबध्द अनिल शिंगाडे , जिल्हाध्यक्ष – भाजप दिव्यांग विकास आघाडी

भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांग लोकप्रतिनिधींचा सन्मान वेंगुर्ला प्रतिनिधि जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने वेंगुर्ले भाजपा कार्यालयात दिव्यांग लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला . यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले दिव्यांग बांधव सुनिल…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा,

२०२४ चा वाढदिवस आमदार म्हणून साजरा करू, महिला आमदार सिंधुदुर्गातून विधानसभेत पाठवत इतिहास घडवू! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त…

अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांच्या प्रदर्शनाचं झाले उद्घाटन 

सिंधुदुर्गला वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना अर्चना घारेंनी वाढदिवसानिमित्त घेतलेला उपक्रम स्तुत्य! ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत अर्चना फाऊंडेशन व पुस्तक विश्वच्या सहाय्याने आयोजन सावंतवाडी आज सिंधुदुर्ग जिल्यात वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना अर्चना घारेंनी वाढदिवसानिमित्त घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. राजकारणापेक्षा…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे – परब यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎉🎊🎂

🌹💐 हार्दिक शुभेच्छा… 🌹💐 हार्दिक शुभेच्छा… 🌹💐 हार्दिक शुभेच्छा…🌹💐 🔆 कोकण विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे – परब यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎉🎊🎂 ✡️-:शुभेच्छुक:-✡️ ♦️ सावंतवाडी तालुका दोडामार्ग तालुका, व वेंगुर्ला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व पदाधिकारी व…

परुळे कुशेवाडा ठिकाणी नवीन हवामान मापक यंत्राचे सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन

वेंगुर्ला प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यांत परुळे कुशेवाडा येथील नवीन मंजूर हवामान मापक यंत्राचे उदघाट्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी याच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी गेली कित्येक वर्षे हवामान मापक यंत्र खवणे येथे होते सदर यंत्र चुकीच्या जागी बसविण्यात आले होते त्यामुळे पर्जन्य…

शिवपुतळ्याचे अनावरण ही देशासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवपुतळा अनावरण, नौसेना दिन सोहळा न भुतो न भविष्यती होईल! सिंधुदुर्ग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे ही आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर नौसेना दिन मालवण मध्ये यावर्षी होत आहे.…

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात करण्यात आले भव्य स्वागत

सावंतवाडी । प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले सभापती असताना मी माझ्या गावी कुलदेवतेच्या दर्शनासाठी आलो होतो. आता मुख्यमंत्री झाल्यावर मी आलो आहे. आज योगायोग जुळून आला. माझ्या स्वागतासाठी…

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन

अर्चना फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे.अर्चना फाऊंडेशनच्या वतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे…

भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष , महिला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून फेडले नवस

नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी,माऊली देवस्थान कमिटीने , मानकरी यांनी केले योग्य नियोजन!,पोलिस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांचे लाभले मोलाचे सहकार्य सावंतवाडी प्रतिनिधि भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष महीला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस…