Category सिंधुदुर्ग

मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गरजू लाभार्थी महिलांना उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण

न्हावेली मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना माफक दरात गॅस कनेक्शन मिळावे,यासाठी उज्वला गॅस योजना सुरु करण्यात केली या योजनेंअंतर्गत ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेकडून…

संत रोहिदास भवनांच्या कामासाठी लागणारा निधी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून उपलब्ध होईल! ऍड.अनिल निरवडे कर

चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेचा गुणगौरव समारंभ संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी तालुका शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये बोलताना मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी…

युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद!! प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा , सिंधुदुर्ग

वेंगुर्ला प्रतिनिधि हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळ , वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ खर्डेकर महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी युवक – युवतीनी…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक

अवैद्य प्रकारे होणारी वाहतूक तसेच पासेस नसलेल्या ओवरलोड गाड्यावर कारवाई होणार!!आरटीओ अधिकारी यांनी दिले मनसे शिष्टमंडळास दिले आश्वासनं सावंतवाडी प्रतिनिधि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक देण्यात आली यात आरटीओ अधिकाऱ्यांशी मनसे शिष्टमंडळाने विविध…

११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करावा! सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन

सिंधुदूर्ग संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २००३ पासून दिनांक ११ डिसेंबर हा जगभरामध्ये “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार तो साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांची शिखर संघटना असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे अर्थात AMGM…

रेल कामगार सेनेचा बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालय ठिकाणी 11 डिसेंबर 2023 रोजी भव्य मोर्चा

प्रकल्प ग्रस्त यांना डावलून कंत्राटी कामगार कोकण रेल्वे प्रशासनाने भरती  केल्याने  या विरोधात रेल कामगार सेनेच्या वतीने काढण्यात येणार मोर्चा   सिंधुदूर्ग रेल कामगार सेनेचा कोंकण रेल्वे कार्यालय बेलापूर या मुख्य कार्यालयावरती ११ डिसेंबर २०२३ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे…

आंबोलीतील शाळेत स्व-संरक्षणाचे धडे! कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे -परब यांच्या वाढदिवसा निमित्त अर्चना फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थीनींसाठी खास स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.तसेच बदलत्या काळानुसार मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी सदैव सक्षम व तत्पर असले पाहिजे अशी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण येथे किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने किल्ले राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांसमोर यावेळी नतमस्तक झाले. नौसेनेच्या वतीने ४ डिसेंबरचा नौसेना…

निरवडे गावच्या कु. प्रशांत रविंद्र भाईडकरची महाराष्ट्र सुरक्षा दल (msf) मध्ये निवड झाल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला सत्कार

सावंतवाडी प्रतिनिधि निरवडे गावातील कु. प्रशांत रविंद्र भाईडकर याची महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये निवड झाल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निरवडेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा एक गावचा अभिमान आहे असे मत निरवडे ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमवेळीं व्यक्त केले. यावेळी…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकार व कुटुंबियांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सावंतवाडी प्रतिनिधि पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा त्यामुळे किमान चार महिन्यातून एकदा रेगुलर आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले.ते सावंतवाडी येथे…