Category सिंधुदुर्ग

रेल्वे आमच्या हक्काची..; सावंतवाडीकरांचा एल्गार !लाक्षणिक उपोषणास हजारोंचा पाठिंबा! सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते यांचाहि मिळाला पाठिंबा

सावंतवाडी :सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी कोकण…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती उपोषण तुर्तास स्थगित!!

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची माहिती ; माजी आम. राजन तेलींचा पुढाकारप्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणास बसणार सावंतवाडी :दि.२६ ( प्रतिनिधी)सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणुन रेल्वेमंत्री यांची फेब्रुवारी महिन्यातील…

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस होण्यासाठी २६ जानेवारीला कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत उपोषण! प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲंड.संदिप निंबाळकर

सावंतवाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पूर्ण व्हावे आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधु दंडवते यांचे नाव टर्मिटसला द्यावे तसेच काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत उपोषण करण्यात येणार…

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनसाठी उद्या २६ जानेवारी पुकारलेल्या उपोषणला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा!!शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

सावंतवाडीसावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे . त्या आंदोलनाला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे अशी माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.सावंतवाडी मळगाव…

अत्यग्निष्टोम महासोमयाग यज्ञाचे 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान तेंडोली,कुडाळ येथे आयोजन

प्राचीन यज्ञीय जीवनाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची आणि चारही वेदातील मंत्रांचे एकाच वेळी श्रवण करण्याची दुर्मिळ संधी सिंधुदूर्ग वेद, संहिता – श्रुती ( ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ) यावर आधारित विश्व कल्याण आणि प्रत्येकाला विशेष दैवी अनुभव प्रदान करणारा अत्यग्निष्टोम महासोमयाग…

केंद्रीय सुष्म,लघू,मध्यम उद्योग मंत्री मा.नारायण राणे यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचा करण्यात आला सन्मान

वेंगुर्ला वेंगुर्ला नगरपरिषदेने आतापर्यंत स्वच्छतेमध्ये विविध पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेले असून यावर्षीही त्यात सातत्य राखत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे त्या निमित्ताने केंद्रीय सुष्म,लघू,मध्यम उद्योग मंत्री श्री. नारायणजी राणे यांच्या हस्ते वेंगुर्ला…

रामनामाच्या अखंड जयघोषात मळगाव झाले ‘राममय ‘

रामभक्तांनी काढलेल्या मिरवणूकीला उत्स्फूर्त प्रतिसाद,भूतनाथ मंदिर परिसरातील राममूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची ‘गर्दी’ सावंतवाडी : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उदघाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने मळगाव गावातील श्रीराम भक्तांच्यावतीने श्रीराम प्रतिमा पूजन व प्रभू रामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.भूतनाच मंदिर येथे…

२६ जानेवारी रोजीच्या गड-किल्यांवरील ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे.

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन वैभववाडी शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन हा अभिनव उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना व…

सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार -राज्य समन्वयकांच्या सूचना

सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांची माहिती सावंतवाडी मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज या झेंड्याखाली आपला लढा समाजासाठी लढत आहेत व सकल मराठा समाज व राज्य समन्वयक आजही राज्यात मराठा समाजाचे काम पाहत आहेत, कोणत्याही राजकीय…

अयोध्या येते श्री राम मंदिरात श्री प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला तर सिंधुदुर्ग जिल्हा बनला रामभक्त मय!!प्रभू श्री रामभक्तानी जिल्हयात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे केले होते आयोजन

तळवडे येतील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजित सावंतवाडी अनेक वर्षाच्या संघर्षमय प्रयत्नानंतर सोमवारी आज 22 जानेवारी रोजी अयोध्या येते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला . या आनंदमय आणि रोमहर्षक क्षणांच्या…