सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती

मळगावमार्फत वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा सावंतवाडी महाराष्ट्र शासन, वनविभागाकडून दर वर्षी दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा करण्यात येतो. यादरम्यान वन वणव्यामुळे पर्यवरणावर होणारे दुष्परिणाम व वन वणवा रोखण्यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली…








