Category सिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी “जागर मराठीचा”चे आयोजन; पहिल्या १५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वसई कोकणरंग प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी “जागर मराठीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सावंतवाडी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे सायंकाळी ५ वाजता सुरू करण्यात…

समाजासाठी मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याचं काम राजे प्रतिष्ठानने केले सामाजिक कार्यकर्ते वसंत ऊर्फ अण्णा केसरकर

विवध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला सत्कार सावंतवाडी छत्रपती खा. उदयनराजे भोंसले यांच्या वाढदिवसानिमीत्त राजे प्रतिष्ठाननं अभिनव व स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे‌. समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याच काम या प्रतिष्ठाननं केल. समाजाला देण्याची भावना जपणार हे राजे प्रतिष्ठान असल्याच…

प्रा. रूपेश पाटील उद्या गोव्यात करणार शिव विचारांचा जागर.!गोव्याचे कला व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती.

सावंतवाडी सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध शिवशंभु व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांचे उद्या रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी बायणा – वास्को (गोवा) येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात शिवजन्मोत्सवानिमित्त ‘चला छत्रपती शिवरायांना समजून घेऊ..!’ या विषयावर दणदणीत व्याख्यान होणार…

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ला केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील ” वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर श्री. रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. ता. वेंगुर्ला ” या कामाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी…

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते निरवडे येथील रोहिदास नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबद्धखासदार विनायक राऊत सावंतवाडी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील रोहिदास नगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपतालुका प्रमुख…

माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव,सर्वपक्षीय नेते मंडळी याची उपस्थिती

सावंतवाडी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी प्रविणभाईंनी आपल्या राजकीय जीवनात यशस्वी व्हावे आणि यशाची शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा त्यांना उपस्थितांकडुन देण्यात आल्या. येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात माजी केद्रींय मंत्री रमाकांत खलप…

मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांचां उच्छाद

उपद्रवी गव्या रेड्यांच्या कळपांचा बंदोबस्त न केल्यास सावंतवाडी विभागीय वन कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी प्रतिनिधि मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांनीमळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांनी अक्षरशः उच्छाद…

जय भवानी, जय शिवाजी..!!”च्या जयघोषात सावंतवाडी भगवामय,स्वराज्य संघटनेच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी सावंतवाडी शहरात दरवर्षी प्रमांणे यावर्षी पणं स्वराज्य संघटने मार्फत मोठया उस्फुर्त प्रतिसादमध्ये साजरी करण्यात आली.यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात सावंतवाडी दुमदुमून गेली. .यावेळी सावंतवाडी शहर पुर्णपणे”भगवामय झाले. शहरातयावेळी रॅली काढण्यात आली याला युवा पिढीचां उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

वेंगुर्ला भाजपा वेंगुर्लेच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुका कार्यालयात व माणिकचौक येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला .यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न

सावंतवाडी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा वर्तमान दृष्टीकोन आणि संभाव्यता असा होता.सदर परिषद दोन सत्रात विभागण्यात आली…