Category सिंधुदुर्ग

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने श्रीमंत उदयनराजे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांची माहिती सावंतवाडी,दि.१३: राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत उदयनराजे महाराज यांचा वाढदिवस २४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्थेचे सल्लागार नारायण सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर,भाजपा कामगार मोर्चा सावंतवाडी विधानसभा संयोजक सत्यम…

केरळ राज्यातील भाजपा केंद्रीय पदाधिकारी मा.विनिता हरिहरण यांची साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग संस्थेस सदिच्छा भेट

वेंगुर्ला साहस प्रतिष्ठान संस्थेच्या कार्याविषयी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भाजपा केंद्रीय पदाधिकारी विनिता हरिहरण यांनी साहस प्रतिष्ठान च्या सौ.रुपाली पाटील यांची भेट घेतली. यावेळी दिव्यांग बांधवांच्या कला गुणांविषयी व विविध अडचणी,प्रश्नांविषयी चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने…

बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित स्वर्गीय प्रकाशदादा परब स्मुर्ती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 16 संघांनी घेतला सहभाग

यंगस्टार कणकवलीने विजेते पद पटकावले तर उपविजेता पंचक्रोशी फोंडाघाट कबड्डी सघाने पटकावले सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे या ठिकाणी बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित व स्वर्गीय प्रकाशदादा परब स्मुर्ती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन तळवडे या ठीकाणी करण्यात आले होते. या…

पालकांनी मुलांचे कलागुण ओळखून त्यांचे भावी करियर ठरवा!शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक!अतूल वार नक्षल ऑपरेशन हेड नागपूर

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न मुलांनी स्पर्धात्मक परीक्षा मध्ये भाग घेऊन आला सर्वागीण विकास साधावा!बाळासाहेब पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद सिंधुदूर्ग सावंतवाडी आज विदयार्थी यांना स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी बरीच…

५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यात सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद…

भारतीय जनता पार्टी गाव चलोअभियानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमय वातावरण

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अभियान संयोजक रणजीत देसाई यांची माहिती सावंतवाडी प्रतिनिधि संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सन: 2023-24, सावंतवाडी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान ( राज्यस्तर *अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करणे या कामाचा🎀 ऑनलाईन भुमिपूजन सोहळा *

🌴🌴 राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सन: 2023-24🌴🌴 🟢 मृद व जलसंधारण विभागलघु पाटबंधारे योजना🟢 माजगांव,ता.सावंतवाडी या कामाचा 🌸ऑनलाईन शुभारंभ🌸 🔷 सावंतवाडी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान ( राज्यस्तर ) 🎊अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करणे या कामाचा🎀 ऑनलाईन भुमिपूजन…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका!

जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्य वाढविण्यातमाझे सहकार्य मोलाचे पण मागितलेली रक्कम न दिल्याने मला मंत्रीपद दिले नाही कोकणी अस्मितेला हात घालाल तर पुन्हा कोकणी माणूस जागा दाखवेल सावंतवाडी मी देखील तुमच्यामुळे नाही तर सावंतवाडी विधान सभा मतदार संघातील जनतेच्या प्रेमामुळे निवडून आलो.…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख

सिंधुदुर्ग.   सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी आज पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. सेवेच्या यापूर्वीच्या काळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या पदावर सुद्धा चांगले काम…