भूमिपत्रांनो, अधिकारी होण्यासाठी पेटून उठा.! – प्रा. रुपेश पाटील यांचे आवाहन.

हुमरस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रामपंचायतचे अभिनव आयोजन. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याचा शालांत परीक्षेचा निकाल राज्यात सर्वाधिक आहे. मात्र हीच गुणवत्ता स्पर्धा परीक्षांमध्ये फारशी दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करावयाचा असेल तर येथील भूमिपुत्रांनी…








