भगवा सप्ताह निमित्त १६ ऑगस्ट पासून सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान

सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज १६ ऑगस्ट २०२४ पासून सावंतवाडी तालुक्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषद गटापासून सुरुवात होत आहे. सकाळी कोलगाव येथे उद्घाटन…








