तळवडे सिद्धेश्वर मंदिरात गुरुवंदना सोहळा थाटात पडला पार!श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर यांचा तळवडे ग्रामस्थानी केला सत्कार

तळवडे

तळवडे

कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.. कुडाळ बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं सद्या अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे केवळ बदलापुरातील नव्हे तर देशातील प्रत्येकजण हळहळला आणि…

वेंगुर्ला राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य. संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेया संघटना सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने होडावडे जिल्हा परिषद शाळा न.१ मधील 63 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर तसेच जिल्हा सल्लागार महेंद्र…

सावंतवाडी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मुंबई पासून कोकणापर्यंत त्यांच्या मेहनतीमुळे आज भाजपाला आणि महायुतीला यश मिळाले आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार…

सावंतवाडी : ताई, वयाने लहान आहे. पण, मोठ्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभा राहीन असे म्हणणारा आमचा भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी पोरके करून गेला. नेवगी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण…

सावंतवाडी राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून रेडी, वेंगुर्ला या ठिकाणापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही…

सावंतवाडी संजू परब हा माझ्या घरातील माझ्या भावाप्रमाणे आहे. कोरोनाचा कालावधी सोडला वतर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी कधी आलो नाही असे कधीचघडले नाही. मनाचा मोठेपणा असलेला माझा एक सहकारी व भाऊ असलेल्या संजू परबच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत,…

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्यावर टिका कराल तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, ही कोकणाची संस्कृती नव्हे,,असे प्रत्युत्तर भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम…

चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २५ आयोजन सावंतवाडी : दरवर्षाप्रमाणे यंदाही कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. चिंतामणी…

सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून २० ऑगस्ट २०२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे. तरी दि. २० ऑगस्ट २०२४…