दहीहंडी उत्सव निमित्त आरोग्य यंत्रणा झाली सज्ज

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे योगदान सावंतवाडी । प्रतिनिधी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्याचा उत्सव संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून त्या निमित्ताने दहीहंडी फोडताना युवकांना गंभीर अपघात झाल्यास त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा…








