वडाचे झाड अंगावर पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू ; सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील दूर्घटना

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयाची १२ वीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना वडाचे झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळवडे येथे घडली आहे. सायली सतीश धुरी (१७, रा. मिरिस्तेवाडी, तळवडे) असे तिचे नाव आहे. या घटनेनंतर…







