सिप्ला कंपनीच्या कामगारांचे पणजी आझाद मैदान येथे आंदोलनं सिंधुदुर्गातील युवक युवतीवर बेरोजगारीची येणार वेळ!!! लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील काय?

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्री यांच्याकडून मदतीची अपेक्षा सावंतवाडी वेर्णा येथील सिप्ला कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांबर अन्याय केला जात असून कामगारांची तडकाफडकी बदली हिमाचलप्रदेश, सिक्कीम या ठिकाणी करण्यात येत आहे. यामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात कामगारांनी शनिवारी पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन…








